अगदी ओठाने खाता येतील असे मऊ-मऊ मोमोज बनविण्याची आजीची खास पद्धत/Momos recipe...

आपली आजी
आपली आजी
596.5 هزار بار بازدید - 3 سال پیش - #Momosrecipe
#Momosrecipe #VegmomosRecipe #Momos

साहित्य:-
1 वाटी मैदा
थोडेसे मीठ
थोडे तेल
1/2 वाटी पाणी

1 वाटी कोबी
1/2 वाटी कांदा
थोडी कांद्याची पात
हिरवी मिरची, अद्रक,लसूण ( चिरलेले)
1/2 वाटी काळे मिरे पॉवडर
थोडे मीठ
सोया सॉस
3 سال پیش در تاریخ 1400/05/11 منتشر شده است.
596,529 بـار بازدید شده
... بیشتر