बाजारात मिळतात तसे परफेक्ट व्हेज मोमोज आणि चटणी सगळ्यात #जास्तप्रमाणात रिक्वेस्ट केलेली रेसीपी momos

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
1 میلیون بار بازدید - 3 سال پیش - Get your Oddy Ecobake parchment
Get your Oddy Ecobake parchment paper here: https://amzn.to/3oLdgsk


Oddy Uniwraps Food Wrapping Paper: https://amzn.to/2K3F6RD



बाजारात मिळतात तसे परफेक्ट व्हेज मोमोज आणि चटणी / Veg Momos and Momo Chutney
सगळ्यात जास्त प्रमाणात request केलेली रेसीपी street food Veg momos आणि चटणी..


Ingredients / साहित्य
(25-26 momos)

आवरण :-
मैदा 2 cups / 250gms
मीठ
तेल 2 tsp

सारण :-
तेल 3 tsp
बारीक चिरलेला लसुण 2 tsp
बारीक चिरलेले आले 1 tsp
बारीक चिरलेली हिरवी मिरची 1/2 tsp
कोबी 1&1/2 cup (150-200gms)
गाजर 3/4 cup (75gms)
ढोबळी मिरची 1/4 cup
मीठ
काळी मिरी पूड 1/4 tsp
बारीक चिरलेली कांदा पात 2 tbsp

चटणी :- serves 10-12

सुक्या लाल मिरच्या 5-6 ( तिखट असतील तर कमी घ्याव्यात)
टोमॅटो 4 small
लसुण 10-12
साखर 2 tsp
मीठ 1 tsp
काळी मिरी पावडर 1/4 tsp

#जास्तप्रमाणातरिक्वेस्टकेलेलीरेसीपीबाजारातमिळताततसेपरफेक्टव्हेजमोमोज
#streetstylevegmomos
#बाजारातमिळतातअगदीतसेचव्हेजमोमोज
#मोमोजचटणी #अगदीबाजारसारखेव्हेजमोमोजघरच्याघरी
#शेजवानचटणी #momoswithchutney
#momosफूडबिझनेस #स्नॅक्ससेंटरसाठीव्हेजमोमोजआणिचटणी
#व्हेजमोमोजरेसीपीमराठी #momoschutney  #streefoodvegmomos #saritaskitchen
#परफेक्टमोमोजआणिपरफेक्टमोमोचटणी #friedmomosrecipe #नेपाळीव्हेजमोमोजआणिचटणी #momochatani
#Chinesefood #संपुर्णफूडबिझनेसमाहिती #फूडऑर्डर्स #जास्तप्रमाणातव्हेजमोमोजबनवतानाप्रमाणकसेठरवावे
#friedmomosrecipe #schejwanmomos
3 سال پیش در تاریخ 1400/06/09 منتشر شده است.
1,008,439 بـار بازدید شده
... بیشتر