हे नारळाच्या दुधातले रस खापरोळे एकदा नक्की बनवा 😋👌 बघूनच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल | Vlog 96

Lay Bhari Vlogs
Lay Bhari Vlogs
189.7 هزار بار بازدید - 3 سال پیش - Vlog 96 : khaproli recipe
Vlog 96 : khaproli recipe in marathi | पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस

➤ रसासाठी साहित्य :

1 ओल्या नारळाचं खोबरं
2 गूळ वाट्या
½ चमचा हळद
¼ चमचा मीठ
¼ चमचा जायफळ पावडर
1 चमचा जिरे
¼ चमचा वेलची

➤ पोळ्यांसाठी साहित्य:

3 वाटे तांदूळ
1 वाटी उडीद डाळ
½ वाटी चणाडाळ
2 चमचे मेथी दाणे
½ चमचा हळद
चवीपुरते मीठ

विडिओ आवाडला तर बाकिच्यांका सुद्धा शेअर करा, कमेंट करून सांगा आणि नविन असणार्‍यांनी Subscribe करून घ्या .

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏
#laybharivlogs #vlogs #खापरोळी #khaprolirecipeinmarathi
3 سال پیش در تاریخ 1400/08/27 منتشر شده است.
189,773 بـار بازدید شده
... بیشتر