अस्सल गावरान वाटणाची झणझणीत कटाची आमटी | येळवणीची आमटी | कटाची आमटी | Katachi amti marathi recipe

1 میلیون بار بازدید - 5 سال پیش - महाराष्ट्रा मध्ये सण  आला कि
महाराष्ट्रा मध्ये सण  आला कि पुरणपोळीसोबत येळवणीची आमटी आलीच पण अलीकडे हि येळवणीची आमटी करण्याची पद्धत खुपच बदलेली आहे पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अस्सल गावरान वाटणाची झणझणीत कटाची आमटी कशी करायची
साहित्य - १/२ kg हरभरा डाळ
             ३-४ चमचे कोल्हापुरी लाल तिखट
             हळद , हिंग , मीट , तेल , गूळ , चिंचेची २ बुटके
             कोथिंबीर , लसूण , कांदा  , ओल खोबरे , जिरे , मोहरी
#katachiaamti #gavranekkharichav

Watch all videos - playlist
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - Facebook: gavranekkharichav


Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
Mutton Paya Soup | Paya Masala | गावर...

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...

village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...

Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण  | Traditional cooking Lost recipe
झणझणीत जुण्या पद्धतीच गावरान अंड्याचे...

Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...

They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
They Hardworkers but Happier than ric...


झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच ...

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली  वांगी  | masala  vangi | Gavran
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...

chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
chicken biryani recipe | एकदा खाल्यान...
5 سال پیش در تاریخ 1398/05/20 منتشر شده است.
1,017,017 بـار بازدید شده
... بیشتر