खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी वेगळी गावरान झणझणीत मिक्स डाळीची आमटी village cooking

387 هزار بار بازدید - 4 سال پیش - आमटी हा आपल्या महाराष्ट्रातील रोजच्या
आमटी हा आपल्या महाराष्ट्रातील रोजच्या ताटातील हमखास ठरलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आमटी नसेल तर जेवण अपूर्ण , तस पाहिलं तर भागानुसार आमटीचे अनेक प्रकार प्रत्येक भागातील आमटीची आपली एक ठरलेली वेगळी चव , करण्याची वेगळी पद्धत , असाच एक प्रकार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे ,वेगळी गावरान झणझणीत मिक्स डाळीची आमटी , धन्यवाद
#zanzanitaamti #gavran
4 سال پیش در تاریخ 1399/03/10 منتشر شده است.
387,097 بـار بازدید شده
... بیشتر