सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
986.9 هزار بار بازدید - 3 سال پیش - सव्वा किलो किंवा सव्वा वाटी,
सव्वा किलो किंवा सव्वा वाटी, प्रसादाचा मऊसूत शिरा बनवण्याची पारंपरिक पद्धत, किती लोकांसाठी किती प्रमाण? संपूर्ण माहिती Ingredients /साहित्य सव्वा वाटी रवा - सव्वा वाटी साखर - सव्वा वाटी साजूक तूप - सव्वा वाटी केळी - (छोटी 2 / मोठी असतिल तर 1) बदाम 11 काजू 11 पाणी सव्वा वाटी दूध सव्वा वाटी वेलची पावडर 1/4 tsp तुळशी पाने सव्वाशे ग्राम Samilona / रवा 125 gms Sugar / साखर 125gms Ghee /, तूप 125gms Banana / केळी 2 Almonds / बदाम 11 Cashew / काजू 11 Cardamom pw / वेलची पूड 1/4 tsp Milk / दूध 125ml Water / पाणी 125ml Tulasi leaves / तुळस पाने सव्वा किलो Samolina / रवा 1.25 kg Sugar /साखर 1.25 kg Ghee / तूप 1.25kg Water / पाणी 1.25 litre Milk / दूध 1.25 litre Banana/ केळी 7-8 Almonds / बदाम 125 gms Cashew / काजू 125gms Cardamon pw / वेलची पावडर 2 tsp Tulasi leaves / तुळशी पाने #सव्वाकिलोप्रमाणातप्रसादाचाशिरा #प्रसादाचाशिरा #पारंपारिकपद्धतीनेप्रसादाचाशिरा #प्रसादाच्याशिऱ्याचेयोग्यप्रमाणआणिपद्धत #सव्वाच्याप्रमाणातप्रसादाचाशिरा #सव्वाकिलोकिंवासव्वावाटीप्रसादाचाशिरा #खासश्रावणसाठीप्रसादाचाशिरा #मऊलुसलुशीतदाणेदारप्रसादाचाशिरा #शिरा #प्रसाद #सत्यनारायणप्रसादाचाशिरा #सत्यनारायण #श्रावणspecial #prasadachashira #savvakiloprasadachashira #योग्यप्रमाणातप्रसादशिरा #जास्तप्रमाणातप्रसादाचाशिरा #saritaskitchen #पारंपरिकप्रसादाचाशिरा
3 سال پیش در تاریخ 1400/05/21 منتشر شده است.
986,965 بـار بازدید شده
... بیشتر