न बिघडता १ किलो डिंकाचे लाडू | मिश्रण कोरडे होऊ नये म्हणून या 5 टिप्स परफेक्ट प्रमाण | Dinkache Ladu

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
416.6 هزار بار بازدید - 2 سال پیش - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

थंडीचे दिवस आले कि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते मानून अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात. आज मी तुम्हाला असाच एक लाडूचा  प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे डिंकाचा लाडू  किंवा खारीक पुडाचे लाडू. ही रेसिपी १ kg चे प्रमाण घेऊन बनवली आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि सांगा कसा वाटला

डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य (१ किलो डिंकाचे लाडू ) -
• किसलेले सुके खोबरे २०० ग्राम्स / ४ वाटी
• खारीक पूड ७५ ग्राम्स / पाऊण वाटी
• गव्हाचे पीठ १०० ग्राम्स / १ वाटी
• साजूक तूप २०० ग्राम्स / दीड ते पावणे दोन वाटी
• गूळ २५० ग्राम्स / २ वाटी
• डिंक ७५ ग्राम्स / पाऊण वाटी
• मेथी दाणे १० ग्राम / २ tsp  
• तीळ ५० ग्राम्स / पाऊण वाटी
• खसखस २ tbsp
• बदाम २०-२५ / २५ ग्राम
• काजू २०-२५ / २५ ग्राम

The season of Winter always calls for nutritious Dink Ladoo. These dink ladoo are very healthy and highly nutritious and a must-have snack this season. If you follow this recipe you can make perfect 1 kg dink ladoos. Check out the video and try this recipe now! Do let me know in the comment section your thoughts on this recipe
Dinkache Ladu with 1 Kilo Measurement / 1 Kilo Dinkache Ladu –
Ingredients needed to make 1 kg Dink Ladu –
• Grated Dry Coconut 200 grams / 4 Bowl
• Dry Dates powder 75 grams / ¾ Bowl
• Wheat Flour 100 grams / 1 Bowl
• Ghee 200 Grams / 1 & ½ Bowl
• Jaggery 250 Grams 2 Bowl
• Edible Gum 75 grams / ¾ Bowl
• Fenugreek Seeds 2 tsp / 10 grams
• White Sesame 50 grams / ¾ Bowl
• Poppy Seeds 2 tbsp / 20 grams
• Almonds 20 – 25 / 25 grams
• Cashew 20-25 / 25 Grams
#dinkladoo #dinkacheladoorecipe #ladoorecipe #dinkacheladoo #saritasrecipe #winterrecipes #winterspecialrecipes #dryfruitladoos #ladoorecipesinmarathi #marathirecipes #maharashtrianrecipes

Watch my other recipes
असं प्रमाण वापरा आणि खुसखुशीत, सुंदर पाकातील रवा लाडू बनवा।Rava Ladoo। पाकातील रवा लाडू।Ravyache lad
असं प्रमाण वापरा आणि खुसखुशीत, सुंदर ...

सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo
सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वाप...

1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रमाण, बेसन भाजण्याची खास पद्धत।अतिशय दाणेदार न चिकटणारे बेसन लाडू
1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रम...

स्वस्तात मस्त, कंबरदुखी मध्ये उपयोगी हळीवाचे लाडू /कोणताही पसारा न मांडता खास टिप्स वापरून हळीव लाडू
स्वस्तात मस्त, कंबरदुखी मध्ये उपयोगी ...


























































******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
2 سال پیش در تاریخ 1401/09/03 منتشر شده است.
416,617 بـار بازدید شده
... بیشتر