केसगळती व कंबरदुखीवर रामबाण उपाय १०० रुपयात अळीवाचे लाडू| कचकच लागू नये ५या चुका टाळा DinkLadurecipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
727.3 هزار بار بازدید - 7 ماه پیش - सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध,
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

केसगळती व कंबरदुखीवर रामबाण उपाय १०० रुपयात अळीवाचे लाडू| कचकच लागू नये ५या चुका टाळा DinkLadurecipe

हळिवाचे लाडू रेसिपी -

अळीवाचे लाडू | हळिवाचे लाडू | हलीम लाडू रेसिपी | स्वस्तात मस्त सोपे व झटपट होणारे पौष्टिक लाडू | आरोग्यदायी अहळिवाचे लाडू | बाळंतिणीसाठी खास आरोग्य वर्धक आहार |  हिवाळ्यासाठी स्पेशल अळीव लाडू |  कंबरदुखी, केस गळती व रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा रामबाण उपाय | Halivache Ladu | Halim Ladu Recipe | Easy and Quick Healthy Ladu | Tasty and Delicious Ahalivache Ladu | Post Pregnancy Best Meal | Winter Special Aliv Ladu | Best remedy to reduce Back Pain, Hair fall and to increase Blood Hemoglobin level |    
साहित्य | Ingredients
• अळीव १/२ वाटी | Aaliv ½ cup
• नारळाचे पाणी निघेल तेवढे | Coconut Water
• ओल्या नारळाचा चव ३ वाटी | Desiccated Coconut 3 cup  
• बारीक चिरलेला गूळ २ वाटी | Finely chopped Jaggery 2 cup
• साजूक तूप २ चमचे | Ghee 2 tsp
• काजू काप २ चमचे | Chopped Cashew Nuts 2 tsp
• बदाम काप २ चमचे | Chopped Almonds 2 tsp
• वेलची पूड १/२ चमचा | Cardamom Powder ½ tsp
• जायफळ पूड १/२ चमचा | Nutmeg Powder ½ tsp
• सुंठ पावडर १/२ चमचा | Dry Ginger Powder ½  tsp
हळिवाचे लाडू कृती  करताना शेवटी जायफळ, सुंठ पावडर घाला. गॅस बंद करून थंड झाल्यावर लाडू वळा. ( जायफळ घातल्याने लाडू बाधत नाही )
Other Recipes
स्वस्तात मस्त, कंबरदुखी मध्ये उपयोगी हळीवाचे लाडू /कोणताही पसारा न मांडता खास टिप्स वापरून हळीव लाडू
स्वस्तात मस्त, कंबरदुखी मध्ये उपयोगी ...

बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी
बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी...

उपवासासाठी हिमोग्लोबीनयुक्त अहळीवाची खीर रेसिपी Halim Kheer Recipe | नवरात्र स्पेशल रेसिपी sarita
उपवासासाठी हिमोग्लोबीनयुक्त अहळीवाची ...

थंडीमध्ये होणारी केसगळती, सांधेदुखी, त्वचा तजेलदार होण्यासाठी जवसाचे/ अळशीचे लाडू | Flax Seeds Laddu
थंडीमध्ये होणारी केसगळती, सांधेदुखी, ...

न बिघडता १ किलो डिंकाचे लाडू | मिश्रण कोरडे होऊ नये म्हणून या 5 टिप्स परफेक्ट प्रमाण | Dinkache Ladu
न बिघडता १ किलो डिंकाचे लाडू | मिश्रण...

खमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि असं प्रमाण वापरून बनवा कडू न होणारे बिना पाकाचे खुसखुशीत मेथीलाडू
खमंग मेथीचे लाडू। या खास टिप्स आणि अस...

कोणतेही महाग सामान न वापरता जगातील सगळ्यात पौष्टिक खुसखुशीत लाडू, घरातील उपलब्ध सामानात। Poushtik La
कोणतेही महाग सामान न वापरता जगातील सग...

थंडीच्या दिवसात बनवा तिळाचे पाकातले खुसखुशीत लाडू। संक्रांति साठी खास तिळाचे लाडू। Til ke laddu
थंडीच्या दिवसात बनवा तिळाचे पाकातले ख...

#हळिवलाडू #लाडू #अळिवलाडू #पौष्टिकलाडू #अहळिवाचेलाडू #सरितासकिचनमराठी #HalivLadu #Ladu #AlivLadu #HealthyLadu #AhalivacheLadu #SaritasKitchenMarathi



Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
@saritashomenvlog
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
7 ماه پیش در تاریخ 1402/09/10 منتشر شده است.
727,323 بـار بازدید شده
... بیشتر