Republic Day: Maharashtra च्या या गावात कोणाचं सरकार आहे? | Changemaker । Mahatma Gandhi

BBC News Marathi
BBC News Marathi
37.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - #republicday
#republicday #maharashtra #gadchiroli #indianconstitution #constitution #mahatmagandhi
महाराष्ट्राचा गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढलेखा या गोंड आदिवासी गावाची कहाणी देशातल्या हजारो गावांना दिशा देणारी ठरली. पण असं काय केलं या गावानं की देशातलं एकमेवद्वितीय ठरलं? त्या गावाची आणि ते घडवणा-या देवाजी तोफा आणि मोहन हिराबाई हिरालाल या दोन गांधीवाद्यांची ही कहाणी.
रिपोर्ट- मयुरेश कोण्णूर, शूट आणि एडिट- शरद बढे, निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
2 سال پیش در تاریخ 1401/11/05 منتشر شده است.
37,334 بـار بازدید شده
... بیشتر