Maharashtra Caste History : शंभर वर्षांपूर्वी जात सोडलेले 'अजात' लोक पुन्हा जात का शोधतायत?

BBC News Marathi
BBC News Marathi
49 هزار بار بازدید - 2 سال پیش - #BBCMarathi
#BBCMarathi #caste #casteism #gender #castecensus  #castecertificate
जाती सोडून अजात होण्याचा संदेश देणाऱ्या गणपती महाराजांनी एक नवा समुदाय शंभर वर्षांपूर्वी उभा केला होता.
गणपती महाराजांनी जात सोडून अजात होण्याच्या या आंदोलनात 50 हजारहून अधिक अनुयायी जोडले. समाजसुधारणेचं त्यांनी नवं पाऊल टाकलं खरं, पण ज्यासाठी त्यांनी संघर्ष केला त्याची फळ त्यांच्या अनुयायांना मिळाली नाहीत. सरकारी धोरणांचा त्यांना सातत्याने फटका बसलेला पहायला मिळतो. म्हणून त्यांना जात शोधण्यासाठी नव्याने संघर्ष करावा लागला.

रिपोर्ट- नामदेव काटकर
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
2 سال پیش در تاریخ 1401/08/03 منتشر شده است.
49,053 بـار بازدید شده
... بیشتر