1 किलो प्रमाणाची चकलीची भाजणी व त्यापासून आजीची अगदी खमंग,कुरकुरीत व काटेरी चकली | Kurkurit Chakali

आपली आजी
आपली आजी
39.8 هزار بار بازدید - 9 ماه پیش - #चकली
#चकली #चकलीरेसिपी #आपलीआजी #DiwaliFaral #bhajanichichakli

साहित्य:-

भाजणी --
4 वाटी तांदूळ
2 वाटी डाळ्या
1/2 वाटी मुगाची डाळ
1/4 वाटी उडीद डाळ
1 वाटी पोहे
1 चमचा साबुदाणा
2 चमचे धने
1 चमचा जिरे

चकली -
1 वाटी ज्वारीचं पीठ
हळद
लाल मिरची
पांढरे तीळ
ओवा
मीठ
हिंग
तळण्यासाठी तेल
9 ماه پیش در تاریخ 1402/08/09 منتشر شده است.
39,831 بـار بازدید شده
... بیشتر