Peshave Bajirao and Mastanai: शनिवार वाड्याचे मालक पेशवे बाजीराव व मस्तानी यांचे वंशज आज काय करतात?

Rajendra Bhosale
Rajendra Bhosale
395.7 هزار بار بازدید - پارسال - #ShaniwarWada
#ShaniwarWada #Rajendrabhosale #Peshwe #Peshwe #ShaniwarWada #BajiraoMastani #Mastanivanshaj


हिंदुस्थानच्या राजकारणावर सुमारे सव्वाशे र्वष प्रभुत्व गाजवलेल्या, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवलेल्या आणि मराठी साम्राज्याचे झेंडे अटकेपार गाडणाऱ्या पराक्रमी पेशव्यांचे वंशज सद्या कुठे  आहे व सदया ते काय करतात याबाबदल सविस्तर माहिती  दिली आहे. सर्वात सुरवातीला बाळाजी विश्वनाथ भट हे साताऱ्याच्या छत्रपती शाहू महाराजांनी नेमलेले पहिले पेशवे. त्यांच्यानंतर त्यांचा कर्तबगार मुलगा पहिला बाजीराव याच्या हाती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली.

The descendants of the mighty Peshwas, who dominated the politics of India for nearly four hundred years, threatened the throne of Delhi and buried the flags of the Marathi Empire, have been given detailed information about where they are now and what they are doing now. Initially, Balaji Vishwanath Bhat was the first Peshwa appointed by Chhatrapati Shahu Maharaj of Satara. After him, Shahu Maharaj gave the robes of a Peshwa to his illustrious son Bajirao I.
پارسال در تاریخ 1402/04/06 منتشر شده است.
395,747 بـار بازدید شده
... بیشتر