संपेपर्यंत मऊ न पडणारे व खुसखुशीत आवरणासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू|Karanji recipe in marathi|

Priyas Kitchen
Priyas Kitchen
87.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - करंजीच्या आवरणाचे साहित्यएक कप बारीक
करंजीच्या आवरणाचे साहित्य
एक कप बारीक रवा
एक चमचा बेसन
एक चमचा मैदा,
एक चमचा (घट्ट) साजूक तूप
चवीपुरतं मीठ एक
चमचा पिठीसाखर

करंजीच्या सारणाचे साहित्य
दोन चमचे खसखस
दोन कप सुक्या खोबऱ्याचा कीस
पाव कप बारीक रवा
एक चमचा साजूक तूप
अर्धा कप पिठीसाखर किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता
अर्धा चमचा वेलची जायफळाची पावडर आवडीप्रमाणे सुकामेव्याचे काप
तळण्याकरता तेल
2 سال پیش در تاریخ 1401/07/26 منتشر شده است.
87,310 بـار بازدید شده
... بیشتر