संतचरणरज बाळकृष्ण दादांची भिमपलासी रागातील परमानंदीय स्वरानुभूती... सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..

Vasantgadkar Official
Vasantgadkar Official
1 میلیون بار بازدید - 2 سال پیش - राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि
राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial जनार्दन महाराज वसंतगडकर गुरुपौर्णिमा राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficialत्सव 2022.... संतचरणरज बाळकृष्ण दादांचे वसंतगड येथे गुरु पौर्णिमेनिमित्त झालेल्या कीर्तनातील सुंदर ते ध्यान हा अभंग, आम्ही अपलोड करत आहोत... गायन अप्रतिम, टाळकरांची साथ अप्रतिम, साथीदारांचे वादन अप्रतिम, ध्वनी व्यवस्था अप्रतिम,या सर्वांचा संगम म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त झालेले हे कीर्तन.. हेडफोन लावून जरूर ऐका...
ध्वनिमुद्रण वाद्यवृंद संयोजन... पद्मनाभ वसंतगडकर
मृदंगाचार्य... श्री मदन कदम सर, सातारा
तबला.... श्री मयूर उबाळे, पाटण...
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने  ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळ...
संपूर्ण हरिपाठ  © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंग...
संपूर्ण काकडा  ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज...
काकडा भाग  1 ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग स...
काकडा भाग  2 ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सा...
काकडा भाग  3 ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सा...
काकडा भाग  4 © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर...
काकडा भाग  5 ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर...
काकडा भाग  6 काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादर...
काकडा भाग  7 © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सा...
काकडा भाग  8 © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्त...
काकडा भाग  9 ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण...
2 سال پیش در تاریخ 1401/05/13 منتشر شده است.
1,045,067 بـار بازدید شده
... بیشتر