©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर © Vasantgadkar official

Vasantgadkar Official
Vasantgadkar Official
477.2 هزار بار بازدید - 3 سال پیش - ©® Vasantgadkar official.. कॉपी करून
©® Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. काकड आरतीची वेळ ज्यास्तं असल्यामुळे ही काकड आरती 9 भागामध्ये विभागली आहे जेणे करून श्रोत्यांना त्यांच्या वेळेनुसार काकडा श्रवण करता येईल,महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठा बरोबर, काकड आरती सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठाच्या लोकप्रियते नंतर. सलग तीन महिने काकड आरती  ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर वाचनासाठी आणि ऐकण्यासाठी काकड आरती सादर झाली.. आता ही काकड आरती महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
नम्र सूचना.. या vasantgadkar official यूट्यूब चॅनेलच्या video,audio चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरवापर घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
चि.पद्मनाभ वसंतगडकर
तालवाद्य संयोजन..
श्री मदन कदम सर,सातारा
मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
          श्री. ओमकार इंगवले पुणे.
तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ  © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंग...
बारा अभंग नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळ...
संपूर्ण काकडा  ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज...
काकडा भाग  1 ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग स...
काकडा भाग  2 ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सा...
काकडा भाग  3 ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सा...
काकडा भाग  4 © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर...
काकडा भाग  5 ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर...
काकडा भाग  6 काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादर...
काकडा भाग  7 © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सा...
काकडा भाग  8 © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्त...
काकडा भाग  9 ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण...
3 سال پیش در تاریخ 1400/05/02 منتشر شده است.
477,213 بـار بازدید شده
... بیشتر