आजीच्या गावाकडच्या पद्धतीने अगदी काठोकाठ सारण भरलेली टम्म फुगलेली खमंग,खरपूस भाजलेली गुळाची पोळी..

आपली आजी
आपली आजी
118.5 هزار بار بازدید - 3 سال پیش - #TilgulPoli
#TilgulPoli #TilachiPoli #तिळाची_पोळी

To Order Ruchiyana Gul Powder-

https://www.pitambari.com/shop/produc...

रुचियाना गूळ पावडर मोफत धरपोच (शिपींग फ्री) मिळवण्यासाठी १८००१०३१२९९ ह्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

साहित्य-

पीठ-

2 वाट्या गव्हाचे पीठ
1/2 वाटी मैदा
थोडेसे मीठ
1 चमचा गावरान तूप
1 वाटी (दुध + पाणी)

सारण-

1 वाटी पांढरे तीळ
1 वाटी गुळाची पावडर
1 चमचा इलायची पावडर
1/2 चमचा सुंठ पावडर
1/4 चमचा जायफळ पावडर

Ingredients-

Dough / atta-

2 bowl Wheat flour
1/2 bowl multi purpose flour
Pinch of salt
1 spoon ghee
1 bowl (milk +water)

Stuff-

1 bowl white sesame seeds
1 bowl jaggery powder
1 spoon elaichi Powder
1/2  spoon dry ginger powder
1/4 spoon nutmeg powder
3 سال پیش در تاریخ 1400/09/30 منتشر شده است.
118,527 بـار بازدید شده
... بیشتر