झटपट कुरकुरीत कोळंबी तवा फ्राय । कोळंबी कुरकुरीत करण्यासाठी सोपं कोटिंग । Crispy Prawns Fry

Gharcha Swaad
Gharcha Swaad
248.3 هزار بار بازدید - 5 سال پیش - Crispy Prawns Tawa Fry |
Crispy Prawns Tawa Fry | Quick & Easy Recipe | How To Make Prawns Fry At Home | कुकूरीत कोळंबी फ्राय | Recipe BY Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App  👉🏽  https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽  [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 mihaykoli

Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

साहित्य - २०० ग्रॅम मध्यम आकारातली कोळंबी, ½ कप कोथिंबीर, ८/९ लसूण पाकळ्या, १" आले, ३/४ हिरव्या मिरच्या, १ tsp लाल मिरची पावडर, १ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, १ tblsp चिंचेचा कोळ, १ कप बारीक रवा, ½ कप तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ.

कृती - कोळंबी स्वच्छ करून तिच्या डोक्याकडील भाग, आतला काळा दोरा आणि पाठीच्या कवचाचा भाग काढून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, आले, लसूण, मिरची इत्यादी बारीक वाटून घ्यावे. आता कोळंबीवर चिंचेचा कोळ, हळद, घरगुती लाल मसाला, चवीनुसार मीठ आणि तयार हिरवे वाटण घालून कोळंबीला चांगले चोळून घ्या. आता कोळंबी ३० मिनिटे मुरवत ठेवा. त्यानंतर एका प्लेटमध्ये रवा, तांदळाचे पीठ, मिरची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून चांगले एकजीव करा. मुरलेली कोळंबी रव्याच्या मिश्रणात घोळून गरम तेलात मंद गॅसवर ५ मिनिटे एका बाजूने आणि ५ मिनिटे दुसऱ्या बाजूने अशी फ्राय करून घ्यावी. तयार कोळंबी पुदिनाच्या चटणीसोबत सर्व्ह करावी.

#prawnsfry #prawnstawafry #seafoodrecipe

👇🏾👇🏾  More Useful Basic Recipes  👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...

5)  Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - How To Make Pani Puri Masala At Home ...

6) Misal Masala | मिसळ मसाला - Misal Masala | Authentic Style |  पाट...

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला  -  Upvasacha Chat Masala | Chat Masala R...

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप  -  Sajuk Tup Recipe | Pure clarified but...


If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉 Facebook: gharcha.swad

Follow Us On Instagram  👉 Instagram: gharcha_swaad

Join Us On Facebook 👉  Facebook: gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
5 سال پیش در تاریخ 1398/05/08 منتشر شده است.
248,389 بـار بازدید شده
... بیشتر