Chicken Tandoori In Pressure Cooker | कुकरमध्ये बनवा परफेक्ट चिकण तंदुरी | Chicken Tandoori Recipe

Gharcha Swaad
Gharcha Swaad
1.2 میلیون بار بازدید - 4 سال پیش - Chicken Tandoori In Pressure Cooker
Chicken Tandoori In Pressure Cooker | Pressure Cooker Tandoori Chicken Recipe | Chicken Tandoori Recipe In Marathi | Recipe By Gharcha Swaad

👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link  - https://amzn.to/32xjp1D ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 mihaykoli


Like Our facebook Page 👉 Facebook: gharcha.swad

Follow Us On Instagram  👉 Instagram: gharcha_swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories  ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off ) Unboxing Review - सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ... ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Circulon Pan -  http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Select Kadhai -   http://bit.ly/garchaswaad-select  ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Fry Pans -  http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Bakeware -  http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )
■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■■□■□■□■□■□■□■□■

साहित्य - १ किलो चिकनचे मोठ्या आकारातील तुकडे, ८/९ लसूण पाकळ्या, २" आले, ३ हिरव्या मिरच्या, २० पुदिन्याची पाने, मूठभर कोथिंबीर, ४ tblsp घट्ट टांगलेली दही, ३ tblsp राईचं तेल, १ tblsp बेसन, १½ tblsp टाटा संपन्न लाल मिरची पावडर, १ tblsp भाजलेल्या जिऱ्याचे कूट, १ tsp कसुरी मेथी, १ tsp भाजलेल्या ओव्याचे कूट, १ tsp हळद, १ tsp चाट मसाला, ½ tsp काळीमीरी पावडर, ¼ tsp ऑरेंज रेड खायचा रंग, ½ tblsp घरगुती गरम मसाला, २ tblsp लिंबाचा रस, ५० ग्रॅम बटर, चवीनुसार मीठ आणि २ लाकडी कोळसे.

कृती - प्रथम लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर यांचं बारीक वाटण तयार करून घ्या. चिकन स्वच्छ करून घ्या. एका मोठ्या वाडग्यात तयार वाटण काढून त्यात सर्व मसाले, दही, राईचं तेल, लिंबाचा रस इत्यादी घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या. नंतर यात चिकनचे तुकडे घालून त्यावर सर्व मसाला व्यवस्थित लावून घ्या. आता चिकनला २ तास मुरवत ठेवा. २ तासांनी कुकर मध्ये ½ ग्लासभर पाणी घेऊन त्यावर कुकरच्या भांड्यात काढलेलं चिकन ठेवावं. कुकरला फक्त एक शिट्टी घ्यावी. ( चिकन जर जून असेल तर २ शिट्ट्या काढू शकता. ) कुकर थंड झाल्यावर चिकनला कोळश्याचा स्मोक द्यावा. नंतर सर्व चिकनचे तुकडे सळईत ओवून गॅसवर माध्यम आचेवर भाजून घ्या. चिकन भाजत आल्यावर त्यावर बटरचा ब्रश लावून पुन्हा भाजून घ्यावं. तयार चिकन तंदुरी सलाड सोबत गरमागरम सर्व्ह करावी.  
   
#tatasampannredchilipowder #chickentandoorirecipe #PressureCookerTandooriChicken

╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯
1) Perfect Layers Shankarpali - शंकरपाळ्यांना खुसखुशीत करण्याची आणि त...
2) Bhajnichi Chakli 1 - हीच ती ट्रिक ज्याने चकली तेलात विरघळत...
3) Bhajnichi Chakli 2 - Bhajanichi Chakali | चकली तळताना तेला...
4) Bhajnichi Chakli 2 - Bhajanichi Chakali | चकली तळताना तेला...
5) Maidyachi Chakli - Chakali Recipe | Maidyachi Chakali | ...
6) Bina Pakache Ravyache Ladoo - अशा पद्धतीने जास्त दिवस टिकवले जातात ...
7) Pakatle Ravyache Ladoo - पाकातले रव्याचे लाडू  | Pakatle Rava/...
8) Chakli Tukda - घरच्याघरी कमी साहित्यात बाजारसारखी पर...
9) Nankatai In Kadhai - Nankatai Recipe |  बाजारपेक्षा परफ़ेक्...
10) Besan Ladoo - Besanche Ladoo | घरच्या घरी तयार करा ...
11) Chakli Bhajni 1 - Chakali Bhajani Recipe In Marathi | ख...
12) Chakli Bhajni 2 - स्वादिष्ट आणि कुरकुरीत चकलीसाठी अशा प...
13) Tikhat Shev -  Tikhat Shev | तिखट गाठे | घरगूती पद्ध...
14) Lasun Shev - बाजारसारखी परफेक्ट कुरकुरीत आणि स्वाद...
15) Maidyachi Chakli - Chakali Recipe | Maidyachi Chakali | ...
16 ) Damtyache Ladoo - बेसनाच्या पुरीपासून इतक्या सोप्या आणि...
17) Sathyachi Karanji - साठ्याच्या खुसखुशीत करंज्या | How To ...
18) Anarase - लुसलुशीत गाभा असलेले जाळीदार अनारसे अ...
19 ) Pohyacha Chivda - Pohyacha Chivda | दिवाळीसाठी घरी तयार...
20) Makyacha Chivda - घरच्याघरी या छोट्याशा स्पेशल फोडणीने ...

If you liked the video, Please Like & Share.
4 سال پیش در تاریخ 1399/09/15 منتشر شده است.
1,227,502 بـار بازدید شده
... بیشتر