तव्यावर बनवा हॉटेल सारखं तंदुरी चिकन | Tandoori Chicken without Oven | Chicken Tandoori Recipe

Snehpurna Recipe & Fashion
Snehpurna Recipe & Fashion
1.3 میلیون بار بازدید - 3 سال پیش - तव्यावर बनवा हॉटेल सारखं तंदुरी
तव्यावर बनवा हॉटेल सारखं तंदुरी चिकन | Tandoori chicken without oven | Chicken Tandoori Recipe | Restaurant Style Chicken Tandoori | SnehpurnaRecipe

   चिकन तंदुरी म्हणलं की, आपल्याला वाटतं घरी बनवणं खूप कठीण आहे... पण, असं काहीही नाही, खूप लहान सहान ट्रिक्स वापरून अगदी हॉटेल सारख्या चवीचं तंदुरी चिकन आपण घरी बनवू शकतो तेसुद्धा, बिना ओव्हन, बिना तंदूर, तव्यावर..!!

तर हीच सोपी पद्धत मी आजच्या विडिओ मध्ये सांगितली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशीच चिकन तंदुरी आणि कशी बनली हे मला कंमेंट करून सांगा..

साहित्य ( Ingredients )

1) चिकन ( Chicken ) - 500gm
2) दही ( Curd ) - 4 Tbsp
3) लाल मिरची पावडर ( Red chilli powder ) - 1& 1/2 tbsp
4) गरम मसाला ( Garam masala ) - 1ts
5) धणेपूड ( Coriander powder) - 2tbsp
6) जिरेपूड ( Cumin powder ) - 1 tbsp
7) हळद ( Turmeric powder ) - 1/2 ts
8) आमचूर पावडर ( Dry Mango powder ) - 1/2 ts
9) चाट मसाला ( Chaat masala ) - 1/2 ts
10) आलं लसूण पेस्ट ( Ginger garlic paste ) - 1tbsp
11) लिंबू रस ( Lemon juice ) - 1ts
12) खाण्याचा लाल रंग ( Red food colour )
13) मीठ ( Salt to taste )
14) तेल ( Oil ) - 4 tbsp
15) ओवा ( Ajwain )
16) कसुरी मेथी ( Kasuri Methi )


Please take a moment to like and subscribe
snehpurnarecipe

For businesses enquiries please email us on,
[email protected]

Enjoy my other delicious recipes also

1) Crab Curry |  झणझणीत खेकडयाचा रस्सा |खेकडे साफ करण्याची सर्वात सोपी पद्धत | Crab Recipe

Crab Curry | झणझणीत खेकडयाचा रस्सा | ...

2) झणझणीत कोल्हापूरी मटण तांबडा रस्सा व सुके मटण | Kolhapuri Spicy Muton Tambada Rassa & Dry Muton

झणझणीत कोल्हापूरी मटण तांबडा रस्सा व ...

3) Kadhai Chicken | हॉटेल सारखे चमचमीत कढाई चिकन| झटपट कढाई चिकन| Restaurant Style Kadhai Chicken

Kadhai Chicken |चमचमीत कढाई चिकन | झट...

4) ज्यूसी चिकन बॉल्स ( तेल न वापरता स्टार्टर) | Juicy Chicken Balls ( No oil Starter) | Snehpurna

Video

5) Chicken Biryani | परफेक्ट चिकन दम बिर्याणी
( English subtitles)| Hyderabadi Biryani | Dum Biryani

Chicken Biryani | परफेक्ट चिकन दम बिर...

6) ओल्या बोंबीलची कुरकुरीत भजी | Bombay Duck Pakoda | Bombil Bhaji | Crispy Bombil Pakoda

ओल्या बोंबीलची कुरकुरीत भजी | Bombay ...

7) कोल्हापूरी स्पेशल तांबडा रस्सा व सुके चिकन |Kolhapuri Special Tambada  Rassa & Dry Chicken|Snehpurna

कोल्हापूरी स्पेशल तांबडा रस्सा व सुके...

8) Dum Chicken |चुलीवरच्या चवीची आठवण करून देणारे झणझणीत दम चिकन |Dum Chicken Masala |Dum Chicken Curry

Video

9) कुरकुरीत पापलेट तवा फ्राय| पार्टी स्पेशल पापलेट फ्राय | How to make Pomfret Fry | Crispy Pomfret Fry

कुरकुरीत पापलेट तवा फ्राय| पार्टी स्प...

10) Soyabean Chilli Recipe | झटपट सोयाबीन चिली | Soya Chilli | Soya Chilly in Marathi

Soyabean Chilli Recipe | झटपट सोयाबीन...

आईसकेक संबंधी बेसिक विडिओ

1) केकसाठी लागणारे संपूर्ण साहित्य, माहिती आणि किंमत
केकसाठी लागणारे साहित्य,किंमत व वापर|...

2) घरच्याघरी बनवा 3 प्रकारचे प्रिमिक्स, (व्हॅनिला, चॉकलेट आणि रेड वेलवेट)
केक प्रिमिक्स|Cake Premix|3 Types of ...

3) कमर्शियल प्रिमिक्स रेसिपी, (चॉकलेट आणि व्हॅनिला)
कमर्शियल केक प्रिमिक्स | Chocolate Pr...

4) घरगुती साहित्यापासून केकची क्रीम
केक सजवण्यासाठी घरगुती व्हिप क्रीम | ...

5) बिटर वापरून केकसाठी परफेक्ट व्हिप क्रीम कशी बनवावी
केकसाठी परफेक्ट व्हिप क्रीम | Perfect...

6) फूड प्रोसेसर मध्ये व्हिप क्रीम कशी बनवावी
परफेक्ट व्हिप क्रिम |Whip Cream Recip...

7) केक सजवण्यासाठी लागणारे नोझल्स, त्यांचे नंबर आणि वापर
केकसाठी लागणारे नोझल्स, नंबर व वापर |...

साधे सोपे केक रेसिपी

1) कापसहून मऊ उपवासाचा केक
कापसाहून मऊ उपवासाचा केक | बिना ओवन उ...

2) गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक
गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक| Eggless ...

3) गव्हाच्या पिठापासून व्हॅनिला केक
Eggless Wheat Vanilla Cake|कढईत बनवा ...

4) गव्हाच्या पिठापासून प्लम केक किंवा ड्राय फ्रुट केक
Plum Cake | गव्हाच्या पिठापासून, बिना...

5) नाचणीचा चॉकलेट केक
नाचणीचा चॉकलेट केक | Nachani Cake|Egg...

6) मलई केक
Malai Cake | कापसासारखा मऊ मलाई केक |...

7) चॉकलेट कपकेक
एगलेस चाॅकलेट कपकेक | Eggless Chocola...

8) बिना मोल्ड पिनाटा केक
Pinata Cake | कोणत्याही मोल्ड शिवाय ब...

आईसकेक रेसिपी ( क्रीम वापरून बनवलेले केक )

1) सोप्या पद्धतीने ब्लॅक फॉरेस्ट केक
Black Forest Cake |सोप्या पध्दतीने ब्...

2) चॉकलेट टॉल केक
चाॅकलेट टाॅल केक | Chocolate Cake | T...

3) नोझल न वापरता व्हाईट फॉरेस्ट केक
ख्रिसमस स्पेशल केक | बिना नोझल केक | ...

4) फौल्ट लाईन केक | स्ट्रॉबेरी केक
Fault Line Cake | Strawberry Cake | G...

5) रोझेट केक
रोझेट /रोझ चॉकलेट केक | Rosett Chocol...

6) पाईन ऍपल जेल केक
Pineapple Cake | Eggless Cake Recipe ...

7)  केक टूल शिवाय व्हाईट फॉरेस्ट केक
केकच्या टूल शिवाय व्हाईट फॉरेस्ट केक ...

8) चहाच्या थीम चा चॉकलेट केक
चहाच्या थीम चा चॉकलेट केक | Tea theme...

9) बेकरी सारखा ब्लॅक फॉरेस्ट केक
Bakery Style Black Forest Cake|बेकरी ...

10) रेड वेलवेट केक ( क्रीम चीज फ्रॉस्टींग सह )
सोप्या पद्धतीने रेड वेलवेट केक | Red ...

11) 100 रुपयांत आईसकेक
100 रुपयांत आईसकेक | 100 Rupees Iceca...


***********************************************
#snehpurnarecipe
#snehpurna
#tandoorichicken
#chickentandoori
#chickenrecipe
#withoutovenchickentandoori
#chickentanduri
#चिकनतंदुरी
#बिनाओव्हनचिकनतंदुरी
#chickentandoorirecipe
#easytandoorichicken
3 سال پیش در تاریخ 1400/02/04 منتشر شده است.
1,312,132 بـار بازدید شده
... بیشتر