Pune car accident नंतर चर्चेत आलेलं Santosh Mane bus driver प्रकरण काय होतं, त्याच्या बसचं काय झालं?

BolBhidu
BolBhidu
696.8 هزار بار بازدید - 11 ماه پیش - #BolBhidu #SantoshMane #puneaccident सहा ऑक्टोबरच्या
#BolBhidu #SantoshMane #puneaccident सहा ऑक्टोबरच्या रात्री पुण्यात एक अपघात झाला. एका भरधाव फोर व्हीलरनं चार-पाच जणांना उडवलं. लोकांना उडवल्यानंतरही ही फोर व्हीलर पुढे जातच राहिली. अपघातात एका माणसाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर कित्येकांना पुण्यात घडलेल्या एका जुन्या प्रकरणाची आठवण झाली, हे प्रकरण होतं, संतोष मानेचं. एक एसटी ड्रायव्हर ज्यानं काही मिनिटात सगळं पुणे वेठीला धरलं होतं. २५ जानेवारी २०१२ ला घडलेलं संतोष मानेचं प्रकरण कुठलाही अपघात झाल्यावर चर्चेत येतं. त्या दिवशी सकाळी अर्ध्या तासाच्या वेळात ९ जणांचा मृत्यू झाला, ३७ लोक जखमी झाले. या घटनेनंतर संतोष मानेला अटक झाली, त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तो संतोष माने सध्या काय करतो ? त्याला शिक्षा काय झाली ? पुण्यातलं हे प्रकरण नेमकं होतं काय ? पाहुयात या व्हिडिओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: https://bolbhidu.com/
11 ماه پیش در تاریخ 1402/07/15 منتشر شده است.
696,863 بـار بازدید شده
... بیشتر