दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा | डोसे स्पंजी होण्यासाठी खास टिप्स |Davangiri loni sponge dosa |

Priyas Kitchen
Priyas Kitchen
1.4 میلیون بار بازدید - 3 سال پیش - डोसे बनवण्याचे साहित्य चार वाट्या
डोसे बनवण्याचे साहित्य चार वाट्या तांदूळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी साबुदाणे एक वाटी जाडे पोहे एक चमचा मेथी दाणे चटणी चे साहित्य 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप मूठभर डाळ्या पाच ते सहा लसूण पाकळ्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या मूठभर कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा साखर
3 سال پیش در تاریخ 1400/08/22 منتشر شده است.
1,407,896 بـار بازدید شده
... بیشتر