आजीचं जुनं उन्हाळ्यातील शरीरातील उष्णता कमी करणार पौष्टीक थंडगार जेवण | उन्हाळा वाटेल थंडीसारखा

299.2 هزار بار بازدید - 2 سال پیش - वैशाखातलं ऊन अंगाची लाही लाही
वैशाखातलं ऊन अंगाची लाही लाही करून सोडते , आणि या दिवसात सूर्यदेव सुद्धा आपलं काही ऐकत नाही , कितीपण गार पाणी प्या तहान काय भागात नाय , पण तेच जर गार गार कायतरी पोटात गेलं कि मनाला गारवा मिळतो , उन्हाळ्यात करून खाण्यासारखे पदार्थ खुपच कमी असतात , उन्हाळ्यात भूक कमी लागते आणि त्यामध्ये नुसते सरबत सारखे थंड पेय घेतले तर तहान भागते पण पोट काय भरत नाही .
       ज्वारीच्या ताक घालून केलेल्या ताक कन्या , थंडगार काकडीची धपाटी , आणि चमचमीत हरभऱ्याची राबरबीत भाजी असली कि पोटात गारवा पण राहतो आणि पोट पण भरते , तर बघूया आजीचं जून ते सोनं जेवण

Watch all videos - playlist
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत ,
तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
Facebook: gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल  (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram)  वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
Instagram: gavranekkharichav

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...

खमंग नाचणीचं थालीपीठ आणि झणझणीत हिरव्या मिरचीचा कोल्हापुरी खर्डा | Kolhapuri Mirchi Thecha Recipe
अस्सल गावरान पद्धतीचा झणझणीत कोल्हापु...

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची खुसखुशीत पालक थालीपीठ  |  पालक थालीपीठ | पालक धपाटे
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची  खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा  | Raw Banana Recipes
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...

पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala  | गावरान झणझणीत चिकन
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...

आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि...

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान...

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली  वांगी  | masala  vangi | Gavran
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...

#gavranekkharichav #kakdiche_thalipeeth #thalipeeth
#thalipeethrecipe #dhapaterecipe #dhapate
#healthysummerdrink  #thalipeethrecipe #thalipeethrecipeinmarathi
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
2 سال پیش در تاریخ 1401/01/08 منتشر شده است.
299,259 بـار بازدید شده
... بیشتر