गौतम काकडे यांना रणजीत निंबाळकर खून प्रकरणी जन्मठेप, मोक्का की फाशी होणार? सविस्तर माहिती

Muddyala Dharun
Muddyala Dharun
107.1 هزار بار بازدید - هفته قبل - काय आहे निंबाळकर सरांच्या हत्ती
काय आहे निंबाळकर सरांच्या हत्ती मागचं कारण? गौतम काकडे यांचे पुढे काय होणार? गौतम काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांची येरवडा जेलमध्ये रवानगी? शिक्षा काय होणार?


सुंदर बैलाच्या खरेदीच्या व्यवहारावरून फलटणच्या रणजीत निंबाळकर यांच्या वरती निंबूत येथे गोळीबार झाला. त्यांच्या डोक्यात गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. आणि त्यांचं नंतर निधन झाल. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या गोळीबारात गौतम काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. पण त्यांच्या निधनानंतर 307 चा गुन्हा म्हणजेच खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा 302 मध्ये परावर्तित झाला. म्हणजेच खुनाचा गुन्हा.. आपल्याला प्रश्न पडला आहे की नक्की आता इथून पुढे काय होणार. मागच्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सुद्धा भरपूर कमेंट आलेले आहेत की जेल होईल, बेल होईल कां मोक्का लागेल, नक्की काय होईल यामध्ये कायदेशीर नक्की काय होईल. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.








#GautamKakade
#Ranjeetnimbalkarsar
#sundar
#history
#sarjya
#bailgadasharyat
#marathi
#ranjitnimbalkarsir
#nimbutgolibar
#sundarsarjya
#mathur
#bakasur
#bakasursharyat
#maharanapratap
#indianhistory




धन्यवाद
هفته قبل در تاریخ 1403/04/16 منتشر شده است.
107,163 بـار بازدید شده
... بیشتر