खिचडी असो की आमटी भात सोबत खमंग कुरकुरीत असं काही हवंच | Sun Dried Food Recipe | वाळवणाचे पदार्थ |

Vaishali Deshpande
Vaishali Deshpande
13.6 هزار بار بازدید - 3 سال پیش - खिचडी असो की आमटी भात
खिचडी असो की आमटी भात सोबत खमंग कुरकुरीत असं काही हवंच | Sun Dried Food Recipe | वाळवणाचे पदार्थ |


#vaishalideshpande #वाळवणाचेपदार्थ #summerrecipe


Please have a look at our other videos as well!

चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

vaishalideshpande



वाळवणाचे प्रकार भाग १ साहित्य :

१ कप शिजवलेला भात
आवडीनुसार चिली फ्लेक्स
आवडीनुसार वाळलेली कांदा पात
आवडीनुसार तीळ
चवीनुसार मीठ


     उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना आठवण येते वाळवणाच्या पदार्थांची. वाळवणाचे पदार्थ म्हणजे सूर्याच्या कडक उन्हात पदार्थ वाळवून ठेवणे. अगदी पूर्वीपासून वर्षभरासाठी लागणाऱ्या गोष्टी वाळवून ठेवल्या जायच्या. अनेक पिढ्यांपासून ही वाळवणाची परंपरा आपल्या घरी सुरू आहे. कडक ऊन तापू लागलं की घरी आजी, आई यांची हे वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरू होते.
      आज आपणही असाच एक वाळवणाचा प्रकार बघणार आहोत. तो आहे शिजवलेल्या भातापासून बनवलेला. साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवता येईल असा.
       चला तर मग बघूया वाळवणाचे प्रकार भाग १ मध्ये.


Types of Drying Part 1 Ingredients :

1 cup cooked rice
Chili flakes to taste
Dried green onion to your liking Sesame to taste
Salt to taste

     
     As summer begins, everyone remembers the drying foods. Drying is the process of drying food in the hot sun. From time immemorial, things were dried for a year. This tradition of drying has been going on in our home for many generations. When the sun started to heat up, my grandmother and mother would almost start making this dry food at home.
      Today we are going to see a similar type of drying. It is made from cooked rice. It can be made in a simple and easy way.
     So let's see the types of drying in Part 1.




















Topics Covered :

वाळवणाचे पदार्थ
वाळवणाचे प्रकार
सांडगे
summer recipe
sun dried food recipe
sun dried food recipe in marathi
3 سال پیش در تاریخ 1400/01/19 منتشر شده است.
13,605 بـار بازدید شده
... بیشتر