स्वामीभक्त बाळप्पा महाराजांच्या मठातील स्वामींची उमटलेली पाऊले आणि स्वामींचा मुळ फोटो | अक्कलकोट |

Dinesh Navle
Dinesh Navle
261.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - स्वामीभक्त बाळप्पा महाराजांच्या मठातील स्वामींची
स्वामीभक्त बाळप्पा महाराजांच्या मठातील स्वामींची उमटलेली पाऊले आणि स्वामींचा मुळ फोटो | अक्कलकोट | या भागात आपण स्वामीभक्त बाळप्पा महाराजांच्या मठाचे दर्शन घेणार आहोत. त्या मठात उमटलेल्या स्वामी समर्थांच्या पावलांचे दर्शन घेणार आहोत. १८७२ साली Kodak कंपनीने काढलेला स्वामी समर्थांचा मुळ फोटो पाहणार आहोत. शिवकालीन हेमाडपंथी प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर आणि तेथील श्री रामाची अनोखी मूर्ती पाहणार आहोत. मठातील अन्नछत्र देखील पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास like, share आणि माझ्या चॅनेलला अवश्य subscribe करा🙏 For Business Enquiry : [email protected] Gear Used in this Video : Boya BY M1 Mike :- amzn.to/3qQPCRb Follow me on Instagram : www.instagram.com/dineshnavle_official FB Link : www.facebook.com/DineshNavleVlogs #balappamaharaj #swamisamarth #akkalkot #dineshnavle #marathi
2 سال پیش در تاریخ 1401/02/17 منتشر شده است.
261,442 بـار بازدید شده
... بیشتر