ll तळणीचे मोदक रेसिपी ll खुसखुशीत तळलेले नारळाचे मोदक ll fry stuff modak ll #modakrecipe#subscribe#

3.8 هزار بار بازدید - 3 ماه پیش -    / 
   / @patiltravel   ll तळणीचे मोदक रेसिपी ll ll खुसखुशीत नारळाचे मोदक रेसिपी ll ll fry stuff modak recipe ll साहित्य ओला नारळ 1किसून घेणे मैदा 1वाटी साखर 1/2वाटी जास्त घेऊ शकता वेलची पूड 1चमचा तूप तळण्यासाठी केशर आवडत असेल तर ड्रायफ्रूट सारण बनवू कढई मध्ये एक चमचा तूप घाला त्यात ड्रायफ्रूट घाला नारळ साखर वेलची पूड केशर घालून व्यवस्थित कोरडे होईल तोवर तळून घ्या मैदा पीठ बनवून घेऊ एक बाउल मध्ये मैदा घालून त्यात 2 चमचा तूप गरम करून मैदा मध्ये घालून मिक्स करून घ्या चिमूटभर मीठ घाला साधे पाणी घालून घट्ट्सर असा गोळा बनवून 15 मिनिट रेस्ट ला ठेवा पिठाच्या छोटे छोटे पुरी एव्हडे गोळे बनवा आणि आणि सारण भरून मोदक बनवून ठेवा आणि गरम तुपात सोनेरी खरपूस तळून घ्या असे मोदक 5/6 दिवस बाहेर राहू शकतात आणि प्रवासात न्यायला पण चांगले विडिओ आवडल्यास like share subscribe करा
3 ماه پیش در تاریخ 1403/03/29 منتشر شده است.
3,803 بـار بازدید شده
... بیشتر