सकाळच्या घाईत 10 मिनिटांत चमचमीत लसूणी फ्लॉवर | बिना टोमॅटो कांदा पटापट फ्लॉवरची भाजी Tiffin Recipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
239.7 هزار بار بازدید - 10 ماه پیش - सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध,
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

फ्लॉवरची भाजी | फ्लॉवरची भाजी रेसिपी | खास डब्यासाठी झटपट होणारी भाजी | शाळेचा डबा | ऑफिस टिफिन रेसिपी | Cauliflower Sabji | Cauliflower Sabji Recipe | Easy and quick Sabji Recipe | School Tiffin | Office Tiffin Recipe |
साहित्य | Ingredients –
• फ्लॉवर २ कप (१ मध्यम आकाराचा) | Flower 2 cup (1 Medium Size)
• तेल ३ चमचे | Oil 3 tsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin Seeds ½ tsp
• हिंग १/४ चमचा | Hing ¼ tsp
• बारीक चिरलेला लसूण १५ ते २० पाकळ्या | Finely chopped garlic 15 to 20 Cloves
• कडीपत्ता | Curry leaves
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red chilli powder 1 tsp
• कांदा लसूण मसाला २ चमचे | Onion garlic masala 2 tsp
• मीठ | Salt As per taste
• पाणी चमचाभर वाफवण्यासाठी | Water 1 tsp for steaming
• कोथिंबीर | Fresh Coriander

Other Recipes –

झटपट सोप्या, ६ दिवसाच्या ६ भाज्या | शाळेचा डब्बा किंवा ऑफिसाचा नवीन पद्धतीने भाज्या 6 Tiffin Recipes झटपट सोप्या, ६ दिवसाच्या ६ भाज्या | श...

रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ४ दिवसांच्या ४ भाज्या | 100% डबा संपणार 4 Days 4 Tiffin Recipes रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ...

टिफिनमध्ये रोज रोज काय द्यायचं प्रश्न पडतो? सोप्या आणि tasty 5 प्रकारच्या झटपट होणार्‍या भाज्या | टिफिनमध्ये रोज रोज काय द्यायचं प्रश्न...

रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? ट...

टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळा मसाला बनवून कारल्याची भाजी, मुलं सुद्धा आवडीने खातील tiffin टिफिनला काय द्यावं सुचत नाही? बनवा वे...

टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | recipe टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा...

#फ्लॉवरचीभाजी #फ्लॉवरचीभाजीरेसिपी #फ्लॉवरचीभाजीरेसिपीमराठी #Flowerchibhaji #FlowerchibhajiRecipe  #CauliflowerSabji


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
Production By Odd Creatives & Management
10 ماه پیش در تاریخ 1402/06/15 منتشر شده است.
239,782 بـار بازدید شده
... بیشتر