PANDHARPUR | वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात होणार विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा

RNO Official
RNO Official
16 بار بازدید - 6 ماه پیش - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या विवाह सोहळ्याची तयारी मंदिर समितीच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. आज वसंत पंचमी मुहूर्तावर दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न होत आहे. यासाठी खास पुणे येथून सुंदर फुले आणली असून  देवाच्या विवाह विधिसाठी खास गज विवाह मंडप उभारला आहे. ऑर्कि , अंथेरियम, सुपारीचे तुरे, जरबेरा, शेवंती अशा विविध फुलांचा वापर करुन देवाचा गाभारा व मंदिराच्या विविध भागांना आकर्षक अशी सुंदर सजावट करण्यात आली आहे. हजारो भाविक सकाळ पासूनच मंदिरात दाखल झाले आहेत. २५ प्रकारची ७ टन फुले वापरून पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी ही सजावट केली आहे.

BYTE - भारत भुजबळ, पुणे येथील भाविक

☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.seevid.ir/fa/result?ytch=UC46_...

☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
Twitter: RNO02680723

☛ Like us :
Facebook: rnonewsonline

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

☛ Contact Us:
9833114700

#RNO
6 ماه پیش در تاریخ 1402/11/24 منتشر شده است.
16 بـار بازدید شده
... بیشتر