JALNA | राजू शेट्टी यांनी घनसावंगी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढावी

RNO Official
RNO Official
17 بار بازدید - ماه قبل - येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मराठवाड्यातील घनसावंगी मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढावी, असा ठराव जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत एकमतांनी घेण्यात आला. राजू शेट्टी यांनी मराठवाड्यातील ऊस,कापूस,तूर,सोयाबीन व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठवाड्यातील घनसावंगी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी विनंती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठराव च्या माध्यमातून केलीय. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे राजू शेट्टी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. BYTE: सुरेश काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष ☛ Subscribe now our Youtube Channel: youtube.comhttps://www.seevid.ir/fa/result?ytch=UC46_... ☛ Visit our Official website: www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline: twitter.com/RNO02680723 ☛ Like us : www.facebook.com/rnonewsonline/ ☛ Send your suggestions/Feedback: [email protected] ☛ Contact Us: 9833114700 #RNO
ماه قبل در تاریخ 1403/05/12 منتشر شده است.
17 بـار بازدید شده
... بیشتر