Cat reunites with Owner after 11 years: US मधला हा बोका मालकाला 11 वर्षांनंतर पुन्हा सापडला

BBC News Marathi
BBC News Marathi
0 بار بازدید - 3 هفته پیش - #BBCMarathi
#BBCMarathi #Cat #Reunion

चार्ल्सटन ॲनिमल सोसायटीमध्ये नुकताच एक भावनिक क्षण सर्वांनी अनुभवला, जेव्हा सॅम हा बोका तब्बल 11 वर्ष बेपत्ता राहिल्यानंतर त्याच्या मालकाशी पुन्हा भेटला.

सॅमच्या मालक जेनिफर रॅव्हनेल यांनी 2011 मध्ये सॅमला दत्तक घेतलं होतं, पण दोनच वर्षांनंतर तो घरातून गायब झाला.

पाहा त्यांची भेट कशी झाली.


___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...  
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
3 هفته پیش در تاریخ 1403/06/03 منتشر شده است.
0 بـار بازدید شده
... بیشتر