Sanket Bawankule Car Accident : Nagpur प्रकरणात Sushma Andhare काय म्हणाल्या?

BBC News Marathi
BBC News Marathi
30.4 هزار بار بازدید - 7 روز پیش - #BBCMarathi
#BBCMarathi #sushmaandhare #chandrashekharbawankule #maharashtra
नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अनेक गाड्यांना धडक दिल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी संकेत बावनकुळे यांच्यासह दोन मित्रांची नावं उजेडात आली आहेत. आता सुषमा अंधारे यांनी नागपूर पोलिसांची भेट घेतली.

पाहा त्या काय म्हणाल्या.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...  
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
7 روز پیش در تاریخ 1403/06/21 منتشر شده است.
30,464 بـار بازدید شده
... بیشتر