सगळ्यात सोप्पी एकाच मिश्रणा पासून उपवासाची खमंग चटपटीत खुसखुशीत कचोरी,मेदूवडा व चटणी आषाढी एकादशी

Vaishali's Mejwani
Vaishali's Mejwani
7 هزار بار بازدید - 3 ماه پیش - जगातील सगळ्यात सोप्पी एकाच मिश्रणा
जगातील सगळ्यात सोप्पी एकाच मिश्रणा पासून उपवासाची खमंग चटपटीत  खुसखुशीत कचोरी व मेदूवडा आषाढी एकादशी
#उपवासाचेपदार्थ
#उपवासरेसिपी
#उपवासस्पेशल
#उपवासाचेथालीपीठ
#उपवासाचाडोसा
#व्रतरेसिपी
साहित्य:
१ वाटी भगर
२ वाटी पाणी
मीठ चवीनुसार
सारण:
५ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
मीठ चवीनुसार
साखर चवीनुसार
कोथींबीर चालत असेल तर
मिरचीचा ठेचा
लिंबू
चटणी
१/४ वाटी ओले खोबरे
१ हिरवी मिरची
१ आणि १/२ चमचा शेंगदाण्याचा कूट
१/४ चमचा लाल तिखट
१/४ तुकडा लिंबू
पाणी किंवा दही
मीठ चवीनुसार
१/४ साखर
१/४ चमचा जिरे
3 ماه پیش در تاریخ 1403/04/23 منتشر شده است.
7,038 بـار بازدید شده
... بیشتر