आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा वडा फुटू नये म्हणून 1 ट्रिक SabudanaVada Recipe saritaskitchen

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
594.7 هزار بار بازدید - 2 سال پیش - आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक महाराष्ट्रियन
आषाढी एकादशी निमित्त प्रत्येक महाराष्ट्रियन मोठ्यांपासून लाहानपर्यंत सर्वच उपवास करतात . कुणी साबूदाणा खिचडी, बटाटा वेफर्स, उपवासाचे थालीपीठ, वरी भात, उपवासची बटाटा भाजी, उपवासाचे मेदुवडे, उपवासची भजी, ए उपवासाचे पदार्थ आवडतात म्हणून तर कुणी खरोखरीच उपवास म्हणून.
प्रत्येकाची वेगळी संकल्पना. त्यामुळे एकादशी दुप्पट खाशी ही म्हण अगदीच चुकीची नाहीये. त्यासाठीच saritas kitchen मध्ये आपण आषाढी एकादशी उपवासची झटपट होणारी खमंग, उपवासाची थाळी बनवतोय . या मध्ये आपण बनवले आहे, दीड महिना टिकणारे उपवासाचे गूळ शेंगदाणा लाडू, वरीचा भात / भगर भात , उपवासची भगर, उपवासची आमटी म्हणजेच खमंग शेंगदाणा आमटी,
उपवासची बटाटा भाजी, कुरकुरीत टम्म फुगणारा साबूदाणा वडा, आणि गोड दही आणि चटणी. तसेच सोबत उपवासाचे पापड, चिप्स पण आहेत. तसेच इथे मी साबुदाणा वडा फुटू नये म्हणून बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत. परफेक्ट प्रमाण सांगितले आहे त्यामुळे साबूदाणा वडा फुटणार नाही .

साहित्य :-

शेंगदाणा लाडू रेसिपी / peanut laddu recipe  :- ( एवढ्या प्रमाणात  15 लहान लाडू होतात / For 15 small laddu )

Roasted peanuts / भाजलेले शेंगदाणे :- 1 cup
Chopped Jaggery / चिरलेला गूळ 1 cup

वरीचा भात रेसिपी / उपवासची भगर / pearl millete recipe :- ( 2-3 लोकांसाठी  / serves 2-3)

Pearl millate /वरी तांदूळ 1 cup
Ghee / तूप 1 tsp
Cumin / जिरे 1 tsp
Salt to taste / मीठ चवीनुसार
Water / पाणी 2 Cups

उपवासची आमटी रेसिपी / शेंगदाणा आमटी रेसिपी / upvasachi aamati :- (2-3 लोकांसाठी/ serves 2-3 )

Crushed roasted peanuts / शेंगदाणे कूट 3/4 cup
Green chillies / हिरवी मिरच्या 2-3
Fresh coconut / ओले खोबरे 2 इंच तुकडा
Ghee / oil / तूप / तेल 2 tsp
Cumin seeds / जिरे 1 /2 tsp
Boiled potato / उकडलेला बटाटा 1
Salt to taste / मीठ चवीनुसार
Red chilly pw / मिरची पावडर 1/2 tsp
Fresh coriender / कोथिंबीर

उपवासची भाजी रेसिपी / fasting batata bhaji  :- (2-3 लोकांसाठी/ serves 2-3  )

Boiled potatoes / उकडलेला बटाटा 3-4
Oil / Ghee / तेल / तूप 2 tsp
Cumin / जिरे 1 tsp
Salt to taste / मीठ चवीनुसार
Red chilly pw / मिरची पावडर 1 tsp
Roasted peanuts / भाजलेल्या दाण्याचा कूट 2-3 tbsp
Fresh coriender / कोथिंबीर

साबुदाणा वडा रेसिपी / उपवासाचे वडे रेसिपी / Sabudana vada recipe :- ( एवढ्या प्रमाणात 14-15 वडे होतात / For 14-15 vadas)

Sago (Dry) / साबूदाणा (कोरडा ) 2 cups
Boiled potato / उकडलेला बटाटा 1.5 कप
Green chillies हिरव्या मिरचीचे तुकडे 2-3
Fresh coriender / कोथिंबीर 2 tbsp
Sugar / साखर 1 tsp
Red chilly pw / मिरची पावडर 1 tsp
Crushed roasted peanuts / भाजलेल्या दाण्याचा कूट 3/4 cup
Salt to taste / मीठ चवीपुरते
Cumin / जिरे 1 tsp
Finely chopped ginger / आल्याचे बारीक तुकडे 1 tsp
Oil for frying / तळण्यासाठी तेल

sweet dahi / गोड दही

दही / curd 1 cup
पिठी साखर / powdered sugar  4 tbsp


In todays video we are going to prepare ashadhi ekadashi special upvasachi thali. In every maharashtrian family on the ocasion of ashadhi ekadashi, we prepared fasting food like sabudana khichadi, upvas meduvade, vari / finger millete rice, upvasachi aamati, bhagarichi aamati,
bhagar bhat, upvasachi batata bhaji, super crispy sabudana vada and many more. So today in this upvasa special thali we have prepared varicha bhat, vari bhat aamati, upvas aamati, upvasache dosa, batata bhaji, and super crispy sabudana vada with sweet dahi. here i have share some tips to make perfect crispy sabudana vada.

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

Sabudana vada recipe
जास्त प्रमाणात साबुदाणा वडा बनवताना प...

Sabudana khichdi recipe :-
साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरू...

Sabudana khichdi kami प्रमाणात
मोत्यासारखा टपोरा साबुदाणा भिजवण्यासा...

Ashadhi special jwarichya purya
ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" प...

Upvasache Thalipith recipe
बिना भाजणीचे खमंग,खुसखुशीत कमी तेलातल...

Upvasacha Dosa Recipe
उपवास थाळी | महाशिवरात्री बिना सोडा /...

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा @saritaskitchen

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
@saritapadmanvlogs

For business enquiries email us @ [email protected]

#आषाढीएकादशीउपवासचीथाळी #उपवासचीथाली #थाली #एकादशीस्पेशलथाळी #saritaskitchen
#sabudanavadarecipe #upvasachevade  #upvas #ekadashispecial #asahadhiekadashispecial #sagovada #fastingrecipes
2 سال پیش در تاریخ 1401/04/16 منتشر شده است.
594,709 بـار بازدید شده
... بیشتر