Pooja Khedkar :Audi गाडीवर लाल दिवा, वरिष्ठांची बळकावलेली केबिन ते खोटा दृष्टीदोष ?खेडकरांचे कारनामे

BolBhidu
BolBhidu
1.1 میلیون بار بازدید - 2 هفته پیش - #BolBhidu
#BolBhidu #IASPoojaKhedkar #PoojaKhedkarCase

कोण म्हणतोय चमकोगिरी, कोण म्हणतय मॅडमचा तोरा…महाराष्ट्रात सध्या एका IAS ऑफिसरचं नाव चर्चेत नाही तर वादात आलाय. पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून १ महिन्यापूर्वी रूजु झालेल्या पूजा खेडकर यांची एकाच महिन्यात पुण्याहून थेट वाशिमला उचलबांगडी झालीये. ट्रेनी म्हणून आलेल्या पूजा यांनी कामावर रूजू झाल्यापासून पॉश केबिनची केलेली मागणी,वरिष्ठांच्या केबिनवर केलेला कब्जा, स्वत:च्या खाजगी ऑडी कारवर लावलेला अंबर दिवा

या सगळ्याविषयी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनीच वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आणि या बाईंचा सगळा कारनामा उघड झाला. बर प्रकरण एवढ्यावर थांबलेलं नाही तर या मॅडमनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष असल्याचं सर्टिफिकेट दाखवून IAS पदरात पाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. . यूपीएससीने सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावूनही त्या गेल्या नाहीत.त्यामुळे आता फक्त लाल दिव्याची ऑडीच नाही तर पूजा खेडकर यांचं अपंगत्व या सगळ्याच गोष्टी वादात सापडल्यात. नेमका सगळा विषय काय झालाय, समजून घेऊ या व्हिडिओतून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
2 هفته پیش در تاریخ 1403/04/19 منتشر شده است.
1,107,081 بـار بازدید شده
... بیشتر