ढाब्यासारखी झणझणीत शेवभाजी आता घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा | Shev Bhaji Recipe | Sev Bhaji

Gharcha Swaad
Gharcha Swaad
929.2 هزار بار بازدید - 5 سال پیش - Buy Meyer Pans:
Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

ढाब्यासारखी झणझणीत शेवभाजी | Shev Bhaji Recipe In Marathi | Easy & Simple Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 mihaykoli

Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

साहित्य - गरजेनुसार तिखट जाडी शेव, १ कांदा वाटणासाठी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, १ tsp घरगुती गरम मसाला, ½ tblsp धणे पावडर, २ tblsp आले लसूण पेस्ट, २ टोमॅटो बारीक चिरलेली, १०/१२ कडीपत्त्याची पाने, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ½ tsp हळद, २½ tblsp लाल मिरची पावडर, ¼ कप सुक्या खोबऱ्याचे काप, ¼ कप ओले खोबरे खिसलेले किंवा काप, १ tsp राई, १ tsp जीरे, चिमूटभर हिंग, ¼ tsp साखर  आणि चवीनुसार मीठ.

मिरची पावडर | Red Chilli Powder Recipe - मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...

स्वादिष्ट स्पेशल गरम मसाला | Homemade Stone Grinding Garam Masala - घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...

Tikhat Shev | तिखट गाठे - Tikhat Shev | तिखट गाठे | घरगूती पद्ध...

कृती - प्रथम पॅनमध्ये १ tblsp तेल गरम करून त्यात १ कांदा काप केलेला आणि सोबत सुक्या खोबऱ्याचे काप, ओले खोबरे खिसलेले हे परतून तांबूस करावे. तयार मिश्रण थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यावे. पुन्हा याच पॅनमध्ये ५ tblsp तेल गरम करून यात सर्वप्रथम राई, जीरे, कडीपत्ता, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी तयार करून घ्यावी. कांदा मऊसर झाल्यावर यात आले लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालावे. टोमॅटो आणि कांदा गळेपर्यंत परतावे. आता यात घरगुती गरम मसाला, धणे पावडर, थोडी कोथिंबीर, हळद, लाल मिरची पावडर घालून मिश्रण हलके परतावे. परतून झाल्यावर यात तयार केलेलं वाटण घालून वाटनातून तेल बाजूला होईपर्यंत सतत परतावे. परतून झाल्यावर यात उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर इत्यादी घालून रस्स्यासाठी २ ग्लास पाणी घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता रस्याला ५ मिनिटे छान उकळी काढावी. उकळी आल्यावर गॅस बंद करावा नि प्लेट मध्ये शेव घालून त्यावर हा रस्सा आणि रस्स्यातला कट ओतावा व गरमागरम शेवभाजी सर्व्ह करावी.        

#shevbhaji #sevbhajirecipe #dhabastylerecipe


If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Follow Us On Instagram  👉 Instagram: gharcha_swaad

Follow Us On Facebook 👉  Facebook: gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
5 سال پیش در تاریخ 1398/02/16 منتشر شده است.
929,219 بـار بازدید شده
... بیشتر