येतंय गवराय लेक | Yetay Gavray Lek | Gauri Ganpati Song | Offical Video 2021

Meghaswar music
Meghaswar music
542 هزار بار بازدید - 3 سال پیش - माहेरच्या आठवणीने सासुरवाशीण अगदी व्याकुळ
माहेरच्या आठवणीने सासुरवाशीण अगदी व्याकुळ होत असते. त्यातच सणाचे दिवस जसजसे जवळ येतात तस तशी तिची माहेरची ओढ वाढते , असेच गौराई मातेचं झाले, आणि ती माहेरच्या वाटेला डोळे लावून बसते. मेघास्वर प्रस्तुत "येतंय गवराय लेक..."

गीत : सुरेश म्हात्रे,       संगीत : अक्षय ठाकूर, स्वर : सौ. अश्विनी म्हात्रे
कोरस : जान्हवी म्हात्रे , मानसी पाटील
3 سال پیش در تاریخ 1400/04/13 منتشر شده است.
542,067 بـار بازدید شده
... بیشتر