Dharavi Slum Mumbai या Asia मधल्या सर्वात मोठया झोपडपट्टीची निर्मिती झाली तरी कशी ? Dharavi History

BolBhidu
BolBhidu
56.3 هزار بار بازدید - 9 ماه پیش - #BolBhidu #DharaviRedevelopment
#BolBhidu #DharaviRedevelopment #Mumbai मुंबई म्हणजे बॉलीवुड, मरीन ड्राइव, चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, ताज, आणि बरंच काही. मुंबई म्हणजे मायानगरी. सात बेट मिळून तयार झालेल शहर. मुंबई म्हंटल की Bandra मधला शाहरुखचा मन्नत, जुहू मधला अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला अशी सर्व मुंबईची खासियत डोळ्यासमोर येते. पण सध्या मुंबईतला धारावी redevelopmemt प्रोजेक्ट फारच चर्चेत आहे. यानिमित्तान आज आपण भारतातल्याच नाही तर आशिया मधल्या सर्वात मोठया धारावी झोपडपट्टीचा इतिहास बघणार आहोत. घरात गेल्यावर अगदी 10 पावल टाकल्यावर संपणार ते ‘घर’ हे तिथ राहणाऱ्या लोकांसाठीच. बाकी जगात झोपडपट्टी म्हणूनच ते कुख्यात. 2 किलोमिटर मधे पसरलेल्या या जागेत 60 हजारांपेक्षा जास्त झोपड्या आणि साधारण 12 लाख लोक राहतात. स्लमडॉग मिलेनिअर आणि गल्ली बॉय सारख्या सिनेमांनमुळे याला जास्त प्रसिद्धी मिळाली. या धारावीचा इतिहास काय आणि ते कस वसवल गेल याचीच माहिती सांगणारा हा व्हीडिओ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : www.instagram.com/bolbhidu.com/ ➡️Website: bolbhidu.com/
9 ماه پیش در تاریخ 1402/09/27 منتشر شده است.
56,345 بـار بازدید شده
... بیشتر