जीरा राईस रेसिपी| jeera rice #cooking #shortfeed #indianfood #viral #food

KrishnaSneh Kitchen Marathi
KrishnaSneh Kitchen Marathi
9 هزار بار بازدید - پارسال - jeera rice recipe|सोप्या पद्धतीने कमी
jeera rice recipe|सोप्या पद्धतीने कमी तेलात झटपट बनणारा जीरा राईस|how to make Jeera rice recipe

जीरा राईस रेसिपी
एक कप बसमती तांदूळ
एक छोटा चमचा मीठ
एक चमचा जिरे
अर्धा चमचा तेल
दोन कप पाणी
गार्निशिंग साठी कट केलेली थोडीशी कोथिंबीर

नमस्कार मित्रांनो,
              तुम्हा सर्वांचे या कृष्णास्नेह किचन मराठी चॅनल  मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व मराठमोळ्या पारंपारिक मराठी रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे यामध्ये सणवाराला बनवले जाणारे पदार्थ, दिवाळीचा फराळ, प्रसादाचे पदार्थ, रोजच्या जेवणातील पदार्थ इंडियन रेसिपी चा खानाखजाना असणार आहे आपल्या सर्वांचा स्नेह आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे मित्रांनो कृष्णा   स्नेह किचन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी चा आनंद घ्या.
                                                         धन्यवाद.
@krishnasneha88
پارسال در تاریخ 1402/05/21 منتشر شده است.
9,098 بـار بازدید شده
... بیشتر