10 लोकांसाठी पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक | या टिप्स वापरून झटपट बनवा पुरणपोळी | puran poli|katachi

House & Wife
House & Wife
1.8 میلیون بار بازدید - 5 سال پیش - ◆ पुरण बनविण्यासाठी साहित्य :2
◆ पुरण बनविण्यासाठी साहित्य :

2 ग्लास हरभरा डाळ
2 वाट्या खिसलेला गूळ
4 ग्लास पाणी
1 चमचा तेल
थोडीशी हळद
पाव चमचा (सुंठ,विलायची, बडीशेप यांची पूड)
किंचितस मीठ

******************************************
◆ कणिक मळण्यासाठी :

6 वाट्या गव्हाचे पीठ(मैद्याच्या चाळणीने चालावे याने पोळी मऊ होते)
दीड चमचा मीठ
2 चमचे मैदा

******************************************
◆ कटाच्या आमटीसाठी साहित्य :

○ आमटीसाठी वाटण
2 मोठे कांदे उभे कापलेले
अर्धी वाटी खोबरं
10 - 15 लसणाच्या पाकळ्या
2 आल्याचे तुकडे
अर्धी वाटी शिजलेली हरभऱ्याची डाळ
कोथिंबीर

○ आमटी फोडणीसाठी
4 - 5 कढीपत्याची पाने
3 - 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या
पाव चमचा हळद
2 चमचे घरगुती मसाला
1 चमचा काश्मिरी लाल मिरची(रंगासाठी)

*******************************************
◆ भजे बनविण्यासाठी साहित्य :
2 मोठे कांदे उभे चिरलेले
अर्धा चमचा ओवा
1 चमचा जिरा पावडर
1 चमचा लाल तिखट
5-6 चमचे बेसन पीठ
चवीनुसार मीठ
2 चमचे गरम तेल
कोथिंबीर

★ या स्वयंपाकामध्ये साधारण 10 लोकं जेवण करू शकतात.

********************************************
#holispecialpuranpoli
#yelvani #puranpoli #होळीस्पेशल
#puranpolirecipe #तेलपोळीपूरणपोळी
#maharashtrianpuranpoli #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #easypuranpoli
#houseandwife  #Purnachipoli
#maharashtrianpuranpoli
#गौरीगणपतीस्पेशल #पुरणपोळी
#पुरणपोळीरेसिपी #संपूर्णव्हेजथाळी
#completevegthali #easypuranpoli
#katachiaamti #houseandwife
#Vegthali #गुढीपाडवास्पेशल

********************************************
पुरण पातळ झाले तर काय करावे 👇👇
पुरण पातळ झाले तर काय करावे ?  | मऊ ल...

पुरणपोळीची थाळी 👇👇
कोणतीही पूर्व तयारी न करता झटपट बनवा ...

Follow us on Twitter 👉https://twitter.com/houseandwife?s=09
5 سال پیش در تاریخ 1398/06/11 منتشر شده است.
1,816,229 بـار بازدید شده
... بیشتر