सगळ्यांना आवडेल अशी दुधी भोपळ्याची भाजी/भाजीची चव वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Shubhangi's Skills Recipes
Shubhangi's Skills Recipes
683.7 هزار بار بازدید - 3 سال پیش - सगळ्यांना आवडेल अशी दुधी भोपळ्याची
सगळ्यांना आवडेल अशी दुधी भोपळ्याची भाजी/भाजीची चव वाढवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
न आवडणारे ही खातील अशी दुधी भोपळ्याची भाजी
अगदी कमी साहित्यात तयार होणारी चविष्ट भाजी
पौष्टिक कमी मसाल्यात तयार होणारी दुधीभोपळा आणि तूर डाळीची भाजी

साहित्य

तूर डाळ अर्धी वाटी
भोपळा एक मध्यम आकाराचा
पाणी दोन वाट्या
तेल एक टीस्पून
हळद पाव टी स्पून

भाजीसाठी साहित्य

तेल दोन टेबलस्पून
मोहरी ,जिरे ,बडीशेप अर्धा टी स्पून
कढीपत्त्याची पानं चार ते पाच
लसुन चार ते पाच पाकळ्या
कांदा एक मध्यम आकाराचा
टोमॅटो एक मोठ्या आकाराचा
लाल तिखट ,गोडा मसाला ,आमचूर पावडर, धने पावडर प्रत्येकी अर्धा टीस्पून
(किंवा हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी-जास्त करू शकता.)
पाणी आवश्यकतेनुसार
मीठ चवीनुसार
गुळ एक छोटा तुकडा किंवा एक टीस्पून
गरम मसाला पाव चमचा
कोथिंबीर आवश्यकतेनुसार

दुधी भोपळ्याची भाजी 👇
सगळ्यांना आवडेल अशी दुधी भोपळ्याची भा...

रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.
#Shubhangsskillsrecipes
#दुधीभोपळा #भोपळा
#दुधीभोपळ्याचीभाजी
#दुधीभोपळारेसिपी
3 سال پیش در تاریخ 1400/06/03 منتشر شده است.
683,786 بـار بازدید شده
... بیشتر