LIVE :उद्धव ठाकरेंवर निवडणूक आयोग कारवाई करणार? प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने राजकीय पक्ष अडचणीत?

Mumbai Tak
Mumbai Tak
14 هزار بار بازدید - ماه قبل - #PrakashAmbedkar
#PrakashAmbedkar #HeadlinesTodayOnMumbaiTak हेडलाईन टुडे LIVE : उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक सुरू असताना ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेविरोधात ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली असून आता ठाकरेंवर कारवाई होणार? राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना प्रकाश आंबेडकर यांच्या विधानामुळे सर्वच राजकीय पक्ष अडचणीत आले आहेत. अशा 5 महत्त्वाच्या बातम्या बघा LIVE --------- 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A… Facebook: www.facebook.com/mumbaitak Instagram: www.instagram.com/mumbaitak Twitter: twitter.com/mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi
ماه قبل در تاریخ 1403/05/12 منتشر شده است.
14,041 بـار بازدید شده
... بیشتر