कोल्हापूर मधील असे ठिकाण जिथे आहे ग्रामीण जीवनशैलीचा हुबेहूब देखावा | Memory Maker Supi |

Memory Maker Supi
Memory Maker Supi
135 بار بازدید - 2 هفته پیش - कोल्हापूर एक आठवण०२ डिसेंबर २०२३गारगोटी
कोल्हापूर एक आठवण

०२ डिसेंबर २०२३

गारगोटी पासून ४६km अंतरावर आहे, कणेरी मठ त्यालाच सिद्धगिरी म्युझियम असे म्हंटले जाते.
पहिले तर मी खूप कंटाळा करत होते कारण फक्त कणेरी मठ बघायला ४६km जाऊन यायच मला नकोस वाटत होतं आणि मी आधी गुगल वर सर्च पण नव्हतं केलं
पण आम्ही गेलो,
ग्रामीण जीवन शैलीचा हुबेहूब देखावा तसेच प्राचीन काळातील ऐतिहासिक शिल्प आपल्याला तेथे पाहायला मिळतात,
धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येण्यापर्यंतची प्रत्येक प्रक्रिया प्रतिकृतींमधून दाखवण्यात आली आहे.
रथ यात्रा, गावचा बाजार हुबेहूब दाखवण्यात आला आहे.
सर्व देखावे, प्रतिकृती खरेच आहेत की काय असच वाटत.
त्यांनतर तेथे मनोरंजनासाठी  भुलभूलैय्या, भूत बंगला, गार्डन, स्वीमिंगपूल अस बरच काही आहे
२-३तास कसे निघून जातात समजतही नाही.
सर्व ठिकाणी एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे स्वच्छता आणि शांतता आणि खेळत्या हवेमुळे वातावरण पण एकदम प्रसन्न वाटायचं.

मनातलं
सौ. सुप्रिया सुयोग नाईक

#kolhapur #memory #exploringkolhapur #kolhapurdairies #travel #kanherimath #Sidhgirimuciam #सिद्धगिरीम्युझियम #कणेरीमठ #GargotI #kolhapurupdate #kolhapurbreaking #kolhapurkar #gargotitokanerimathroute

Youtube channel
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

‪@MemoryMakerSupi‬

‪@supiscreativeartideas5152‬

Follow me on instagram : supi_creation
2 هفته پیش در تاریخ 1403/04/07 منتشر شده است.
135 بـار بازدید شده
... بیشتر