Surya Mudra - To get rid of excess fat - चरबी कमी करणारी सूर्य मुद्रा!

Niraamay Wellness Center
Niraamay Wellness Center
382.2 هزار بار بازدید - 3 سال پیش - We have been learning about
We have been learning about the Panch Tatvas (basic elements in the body) and the consequences of their imbalance on the body and the mind, through our series Mudrashaastra. We have also seen the role of Mudras (specific arrangements of fingers) in bringing them in equilibrium. The next one is Surya Mudra. It helps in reigning in the excessive Pruthvi Tatva (earth element). Do you suffer from obesity? Are you unable to reduce your weight despite vigorous efforts? How many times have you felt dejected upon looking at yourself in the mirror? Are you disappointed to see your clothes’ size move up from L to XL? Dr Amruta Chandorkar from Niraamay shares various simple methods to solve such problems. Do watch this video to know more, and share it with your acquaintances who suffer from weight gain. Thank you! ----- मुद्राशास्त्र या मालिकेत आपण शरीरातील पंच तत्वे आणि त्यांच्या असंतुलनातून शरीर व मनावर होणारे परिणाम समजून घेतोय. तसेच त्यांचे संतुलन साधण्यासाठी मुद्रा कशा उपयुक्त आहेत हे आपण बघितले. पुढची मुद्रा आहे सूर्य मुद्रा किंवा अग्नी मुद्रा. यामध्ये अतिरिक्त पृथ्वी तत्व कमी केले जाते. लठ्ठपणा ही आपली समस्या आहे का? अथक प्रयत्न करूनही आपले वजन कमी होत नाही का? स्वतःला आरशात पाहून कितीदा तुम्ही निराश झाले आहात? कपड्यांचा आकार L वरुन XL वर जाताना पाहून तुम्ही हताश झाले आहात का? अशा विविध समस्यांवर सोपे उपाय सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी सदर चित्रफित नक्की पहा आणि वजन वाढीने त्रस्त अशा आपल्या परिचितांना अवश्य पाठवा. धन्यवाद! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook : https://m.facebook.com/Niraamay/ Instagram : https://www.instagram.com/niraamaywellness/ Telegram : https://t.me/niraamay Subscribe - #fat #obesity #reduceweight #excessfat #fatlife #caloriesburned #niraamaywellnesscentre #niraamay Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
3 سال پیش در تاریخ 1400/12/15 منتشر شده است.
382,224 بـار بازدید شده
... بیشتر