वसंतदादांनी शिवसेना, विलासरावांमुळे MNS वाढल्याचं बोलतात, तसंच CM शिंदेंमुळे Jarange नेता बनले का?

14.8 هزار بار بازدید - 2 هفته پیش - #eknathshinde
#eknathshinde #manojjarange #marathareservation #marathinews #maharashtratimes काट्यानं काटा काढणे ही म्हण तुम्ही कधी ना कधी ऐकलीच असेल. राजकारणात तर ही म्हण तंतोतंत लागू होते. महाराष्ट्राच्या राजकारणानंही आजपर्यंत अनेक वळणं घेतलीयेत. सत्तेसाठी किंवा विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी राजकारण्यांनी अनेकदा कल्पनेपलीकडच्या खेळ्या केल्याचं दिसतं. राजकारणातील आपली ताकद किंवा महत्त्व वाढवण्यासाठी एखादा नेता किंवा चळवळ मोठी करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात अनेकदा झालेत. अगदीच बोलायचं झालं, तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला वसंतसेना म्हणून डिवचलं जायचं. राज ठाकरेंचा मनसे पक्ष मोठा होण्यामागं काँग्रेसची भूमिका महत्त्वाची होती, असंही बोललं जातं. अगदी अलीकडचे बोलायचं झालं, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळं मनोज जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन मोठं झालं, अशीही चर्चा होते. ही चर्चा नेमकी का होते? बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांना मोठं होण्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या कोणत्या भूमिका कारणीभूत ठरल्या? या भूमिकांचा सत्ताधाऱ्यांना कसा फायदा झाला? हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुरज सकुंडे...तुम्ही पाहताय महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.comhttps://www.seevid.ir/fa/result?ytch=0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook:www.facebook.com/maharashtratimesonline Twitter: twitter.com/mataonline Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZ… Website : maharashtratimes.com/ marathi.timesxp.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
2 هفته پیش در تاریخ 1403/06/18 منتشر شده است.
14,869 بـار بازدید شده
... بیشتر