खरेदी देणार मयत | खरेदी खत आपोआप रद्द | वारसांची हरकत | खोटा व बनावट दस्त

जाणून घेऊया कायदा
जाणून घेऊया कायदा
56.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये
नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खरेदीखत झाल्यानंतर खरेदी घेणार चे नाव प्रॉपर्टी कायदा वर येणे अगोदर जर खरेदी देणार व्यक्ती मयत झाली तर अशा परिस्थितीत झालेलं खरेदीखत ही आपोआप रद्द होऊ शकते का ? तसेच मंडळ अधिकारी यांना अशा परिस्थितीत खरेदीखत रद्द करता येते का ? त्याचबरोबर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणाच्या बाजूने निर्णय लागू शकतो यासंदर्भातली महत्त्वाचे आणि उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओ तुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. #janungeuyakayda #खरेदीखत #खरेदीखतआपोआपरद्द # मंडळअधिकारी #Corcleofficer #saledeed #kharedidenarmayat #खरेदीदेणारमयत व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल. वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल. सल्ला फी फक्त 350 रुपये गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637 Email [email protected] Thanks for watching
2 سال پیش در تاریخ 1401/03/08 منتشر شده است.
56,122 بـار بازدید شده
... بیشتر