Rajan Vichare vs Naresh Mhaske : म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी राजन विचारे हायकोर्टात

News18 Lokmat
News18 Lokmat
61.1 هزار بار بازدید - 2 ماه پیش - खासदार नरशे म्हस्के यांच्यासह ठाण्यातील
खासदार नरशे म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस - नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हायकोर्टात - नरेश म्हस्के यांना एका प्रकरणात दोषी ठरवलेलं असतानाही निवडणूक लढवल्याबाबत आक्षेप - म्हस्केंच्या प्रतिज्ञापत्रात मात्र दोषी ठरवलेलं नसल्याचा उल्लेख खोटा आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा याचिकेतून आरोप - न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करत याचिकेवरील सुनावणी 2 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली - शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंनी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारेंचा 2 लाख मतांनी केलाय पराभव #REPA #Rajanvichare #Nareshmhaske #Thaneloksabha #cmshinde #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : twitter.com/news18lokmat?lang=en Facebook: www.facebook.com/News18Lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
2 ماه پیش در تاریخ 1403/05/11 منتشر شده است.
61,176 بـار بازدید شده
... بیشتر