अंड्याचा रस्सा, अंडी फोडून केलेला अंड्याचा रस्सा. Anda fodun keleli anda curry ( Eggs Curry )

11.1 هزار بار بازدید - 4 سال پیش - मैत्रिणींनो आज आपण अंडी फोडू
मैत्रिणींनो आज आपण अंडी फोडू केलेला अंड्याचा रस्सा कसा बनवतात ते बघणार आहोत. हा रसा खूपच छान व चविष्ट होतो. हा रसा अंडी फोडून केल्या मुळे रस्त्यात अंड्याचा कस उतरून  चव  खूपच छान लागते. चला आता बघूया अंडी फोडू केलेला अंड्याचा रस्सा बनविण्यासाठी लागणारे साहित्य    : -

   • अंडी - ५
   • कांदे - २ ( बारीक चिरलेले )
   • टोमॅटो - १ ( बारीक चिरलेला )
   • कांदा - खोबऱ्याचं वाटणं - १ ( वाटी )
   • कोथिंबीर - ( बारीक चिरलेली )
   • तेल - ४ - ५ ( टिस्पून )
   • लाल तिखट - ३ ( छोटा चमचा )
   • हळद - १ ( छोटा चमचा  )
   • मिठ - ( चवी नुसार )
   • एव्हरेस्टचा चिकन मसाला - २ ( टिस्पून )
   
   
अंडयाचं कालवण # झणझणीत # चविष्ट # अंडी फोडून केलेला झणझणीत रसा.
4 سال پیش در تاریخ 1399/03/01 منتشر شده است.
11,141 بـار بازدید شده
... بیشتر