बहुउद्देशिय संस्था नोंदणी |Trust | NGO | ऑनलाईन कशी स्थापन करावी ? | सेवाभावी संस्था नोंदणी |

e TENDER GURU
e TENDER GURU
76.5 هزار بار بازدید - 4 سال پیش - बहुउद्देशिय संस्था नोंदणी | सेवाभावी
बहुउद्देशिय संस्था नोंदणी | सेवाभावी संस्था नोंदणी | Trust | Ngo | ऑनलाईन कशी स्थापन करावी ? | | नवीन संस्था सुरु करणे || सेवाभावी संस्था || संस्था सुरु करावयाची असल्यास जिल्हा पातळीवर धर्मदाय आयुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते. 🔴 संस्था नोंदणी करिता सादर करावयाची कागदपत्रे 🔴 🟡 ज्ञापन / विधानपत्र /मेमोरेंडम ऑफ असोसिएशन 🟡 नियम व नियमावलीची सत्य प्रत 🟡 संस्था नोंदणी बाबत कार्यकारी मंडलाच्या सर्व सभासदांचे समंती पत्र 🟡 सर्व सभासदांच्या सहीनिशी अधिकारीपत्र 🟡 संस्थेच्या पत्त्याबाबत व मालमत्ते बाबतचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांचे प्रतिज्ञापत्र रु.१०० व कोर्ट फी स्टॅम्प ५ रु.सह. 🟡 अनुसूची एक नियम ७,अनुसूची दोन नियम ८, अनुसूची सहा नियम १५. 🟡 समंतीपत्र व हमीपत्र 🟡 संस्था स्थापनेची ठरावाची प्रत 🟡 प्रथम कार्यकारिणीची यादी 🟡 संस्थेच्या जागेबाबत जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र. 🟡 सर्व सभासदांचे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा. जसे की आधार कार्ड , मतदान कार्ड 🟩 सेवाभावी संस्था प्रशिक्षण कार्यक्रमात शिकविण्यात येणारे विषय (कंत्राटदार बनण्याची संधी ) 🔺 दरपत्रक (QUOTATION) म्हणजे काय ? 🔺 दरपत्रक VS ई टेंडर ? 🔺 शासकीय निविदा कार्यपद्धत ? 🔺 निविदा (ई टेंडर ) म्हणजे काय ? 🔺 शासकीय निविदा (ई टेंडर ) कुठे बघावे ? 🔺 ई टेंडर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 🔺 विनाकागदपत्रे मिळवा टेंडर ? 🔺 GEM पोर्टल ? 🔺 शासकीय ठेकेदार बना ? 🔺 ठेकेदार जबाबदारी 🔺 ऑनलाईन वेबसाईट नोंदणी 🔺 डीजिटल प्रमाणपत्र (DSC CLASS 3 ) 🔺 ई टेंडर भरताना आवश्यक खबरदारी 🔺 L 1 कोण (न्यूनतम ) ? 🔺 H1 कोण (उच्चतम ) ? 🔺 1 नोंदणी 40 व्यवसाय ? 🔺 जि.एस .टी. नसताना 45 लक्ष फायदा ? 🔺 LIVE BIDDING ? 🔺 ई टेंडर मध्ये मिळवा बयाना रक्कम सूट ? 🔺 महिलांसाठी खुली निविदा ? 🔺 घरबसल्या विक्री करून 10 लक्ष उलाढाल ? (Gem पोर्टल ) 🔺 व्यवसाय नोंदणी कुठली करावी ? 🔺 शासकीय अनुदान व ई निविदा 🔺 ठेकेदार कोण ?. 🔺 महिला व बचतगट व टेंडर फरक 🔺 एकल मालकी ? 🔺 भागीदारी फर्म ? अजून बरच काही . जॉईन करायला विसरू नका
4 سال پیش در تاریخ 1399/07/29 منتشر شده است.
76,549 بـار بازدید شده
... بیشتر