मुंबईचा डबेवाला आता आपल्याला का दिसत नाही ? | Mumbaicha Dabewala | Vishaych Bhari

Vishaych Bhari
Vishaych Bhari
24.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - मुंबईचा डब्बेवाला आता आपल्याला का
मुंबईचा डब्बेवाला आता आपल्याला का दिसत नाही ? | Mumbaicha Dabewala | Vishaych Bhari #mumbaichadabewala #mumbaikar #vishaychbhari मंडळी आपली मुंबई समद्या जगात फेमस असण्याची तशी बरीच कारणं आहेत पण एक त्यांतल्या त्यांत एक महत्वाचं कारण म्हणजे मुबंईचा डब्बेवाला. हो मुंबईचा डब्बेवाला... कारण ती एक अशी संघटनाय जिच्या मॅनेजमेंट स्किलचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून टॉपच्या कंपन्या आणि विद्यापीठातून स्कॉलर लोक मुंबईत येत असतात. ज्या संघटनेच्या वक्तशीरपणाबद्दल असं म्हणलं जातं की एकवेळ मुंबईच्या लोकल ट्रेनचं टायमिंग चुकू शकतं पण डब्बेवाल्यांचं कधीचं नाय. तसं पाहिलं तर मुबंईचा डब्बेवाला ही नुसती संघटना नाय.. तर एक पूर्ण कुटुंबय. पण आज तेचं कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावरय. हो डब्बेवाला कंपनी आज मोठ्या संकटात सापडलीये. इतक्या मोठ्या की ती कधीही बंद होऊ शकते... पण एवढ्या मोठ्या संघटनेची अशी अवस्था कशी काय झाली.. काय कारणं असावीत डब्बेवाल्यांच्या या अवघड परिस्थितीला... चला सगळं व्यवस्थित समजावून घेऊ... आमचे अजून काही व्हिडीओज : १. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj    • नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप |...   २. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी    • वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसर...   ३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari    • वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसर...   ४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी    • सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | ...   ५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी    • दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या ...   ६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी    • कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजा...   ७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari    • या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | ...   ८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari ​    • बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाड...   ९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी    • अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मज...   १०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari    • एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसू...   11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari    • उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात...   12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene    • शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात ...   Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : www.facebook.com/%E0%A4%B5%E0... instagram link : www.instagram.com/vishayachbh... #mumbaichadabewalamovie #mumabichadabewalafullmovie #mumbaichadabewalacid #mumbaichadabewalasongs #mumbaichadabewalapicture #mumbaichadabewalainformationinmarathi #mumbaichadabewalamoviesongs #mumbaikarindelhi #mumbaikarpunekar #punekar #nagpurkar #mumbaichadabewala #mumbaicharaja #mumbaipolice #मुंबईचाडबेवाला #मुंबईचाडबेवालाचित्रपट COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
2 سال پیش در تاریخ 1401/04/31 منتشر شده است.
24,176 بـار بازدید شده
... بیشتر