How to make Betel Nut || Healthy Betel Nut || सुपारीविना सुपारी || बडीशेप सुपारी ||

Vaishali Deshpande
Vaishali Deshpande
151.4 هزار بار بازدید - 4 سال پیش - How to make Betel Nut
How to make Betel Nut || Healthy Betel Nut || सुपारीविना सुपारी || बडीशेप सुपारी || सुपारीविना सुपारी साहित्य : दिड कप बारीक बडीशेप ( २०० ग्रॅम ) ४० लवंग २० वेलची १ टेबल स्पून ओवा २ टेबलस्पून काळं मीठ ३ टेबलस्पून जेष्ठमध पावडर १ टीस्पून साखर १/४ टीस्पून आसमानतारा ( थंडाई ) सुपारी. सुपारी एकदम कडक पदार्थ.फार पूर्वीपासून घरी जेवण झालं की जेवणानंतर विडा सुपारी खाल्ली जायची. कडक सुपारी फोडण्यासाठी अडकित्ता वापरला जायचा. काळ बदलला तशी सुपारी मशिनवर बारीक करता येऊ लागली. पण अजूनही गावामध्ये अनेक घरात विडा आणि सुपारी आवर्जून खाल्ली जाते. आज आपण सुपारीचा नवीन प्रकार बनवणार आहोत. पण यात आपण सुपारी न वापरता सुपारी बनवणार आहोत. अतिशय झटपट होणारी ही सुपारी आरोग्यपूर्ण आहे. सुपारीविना सुपारी आपल्याला दाखवणार आहेत माझ्या सासूबाई. तर ही सुपरीविना सुपारी कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. Betel nut without betel nut Ingredients : 1 & 1/2 cup fine fennel seeds ( 200 grams ) 40 cloves 20 cardamoms 1 tablespoon ova 2 tablespoons black salt 3 tablespoons licorice powder 1 tsp sugar 1/4 tsp sky star (cool) Betel nut. Betel nut is a very strong food. Earlier days, "Vida" used to be eaten made of betel nut and some more ingredients, after a meal which was more for digestion. Adakitta ( a device to cut the nut ) was used to crack hard betel nuts. As times changed, betel nut could be ground on a machine. But Vida made of betel nut is still eaten in many houses in the village. Today we are going to make aMy mother-in-law is going to show you betel nut without betel nut. So in this video you can see how to make equivalent of betel nut without this betel nut. Please have a look at our other videos as well! चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. youtube.com/c/VaishaliDeshpande Please subscribe to our channel for more videos #vaishalideshpande #सुपारीविनासुपारी #badishepsupari Topics Covered : सुपारी पाचक सुपारी बडीशेप सुपारी मुखवास बाळंतीणीची सुपारी बडीशेप सुपारी मसाला बडीशेप मसाला सुपारी पौष्टीक सुपारी areca nut arecanut healthy arecanut healthy supari supari saunf betel nut healthy betel nut पौष्टीक सुपारी कशी बनवतात बडीशेप सुपारी कशी बनवायची सुपारी साहित्य
4 سال پیش در تاریخ 1399/10/30 منتشر شده است.
151,482 بـار بازدید شده
... بیشتر